Category आणखी महत्त्वाचे

पारनेर कारखाना विक्री व्यवहारावर संशय; पोलिसांकडून चौकशी

अहिल्यानगर : पारनेर सहकारी साखर कारखाना विक्री घोटाळ्याप्रकरणी पुण्यातील चोरडिया बंधूंची चौकशी करण्यात येत आहे. पारनेर सहकारी साखर कारखाना विक्रीच्या व्यवहारात गैरप्रकार झाल्याचा आरोप असून, या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. पारनेर पोलिस निरीक्षक सोमनाथ दिवटे यांनी चोरडिया बंधूंना तपासकामासाठी पारनेर…

*रियल अचिवर्स* पुरस्काराबद्दल कृष्णा कारखान्याचे एमडी बाजीराव सुतार यांचा सत्कार

Bajirao G Sutar Being Felicitated at Krishna Sugar GB

कराड । शुगरटुडे ग्रीन वर्ल्ड पब्लिकेशनतर्फे प्रदान करण्यात आलेला प्रतिष्ठेचा ‘रियल अचिवर्स ऑफ महाराष्ट्र 2026’ पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री. बाजीराव जी. सुतार यांचा कारखान्याच्या 70 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सत्कार करण्यात आला.…

राज्यातील पहिला ग्रीन एनर्जी प्रकल्प आवाडे कारखान्यात

green energy

कोल्हापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘विकसित भारत’ संकल्पनेला अनुसरून राज्यातील पहिला ग्रीन एनर्जी प्रकल्प आवाडे जवाहर साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर उभारण्यात येणार आहे. ‘महालक्ष्मी ग्रीन एनर्जी’ या नावाने हा प्रकल्प साकारला जाणार असून, त्यासाठी तब्बल ६०० कोटी रुपयांची गुंतवणूक होणार…

कृष्णा कारखाना यशाची परंपरा कायम राखेल -चेअरमन डॉ. सुरेश भोसले

Krishna Sugar Boiler ceremony.

कराड । शुगरटुडेगेल्या काही वर्षांपासून साखर कारखानदारी कठीण टप्प्यातून जात असून, यंदा दुष्काळाचे सावट आणि उसाच्या टंचाईमुळे राज्यभरातील अनेक कारखाने अवघे ६० ते ९० दिवस चालण्याची शक्यता आहे. परंतु, अशा आव्हानात्मक परिस्थितीतही सभासद शेतकरी, कामगार आणि संपूर्ण ‘कृष्णा’ परिवाराला सोबत…

‘स्वाभिमानी’ची १० ऑक्टोबरला ऊस परिषदेची हाक!

कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी १० ऑक्टोबर रोजी जयसिंगपूर येथे ऊस परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेत ऊस दर, शेतकऱ्यांचे हक्क, तसेच सरकारच्या निर्णयांमुळे शेतकऱ्यांवर होणारे परिणाम यावर सविस्तर चर्चा होणार आहे. संघटनेचे…

शेतकरी संघटनांना विश्वासात घेऊनच साखर हंगाम : हसन मुश्रीफ

कोल्हापूर : राज्यातील साखर हंगाम १५ ऑक्टोबरपासून सुरू करण्यापूर्वी शेतकरी संघटनांशी चर्चा करावी लागेल. त्यांच्यासमोर शासनाची भूमिका मांडल्यानंतरच याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल, अशी माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. मागील वर्षी उसाला प्रतिटन ३,४०० रुपये दर देण्यात आला…

सहकारी साखर उद्योगाच्या पाठीशी शासन ठाम – शंभूराज देसाई

Loknete Balasaheb Desai sugar

सातारा : शुगरटुडे सहकारी साखर उद्योगाच्या पाठीशी राज्य शासन ठामपणे उभे असून, कारखान्याच्या हितासाठी शासनस्तरावर आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाही महाराष्ट्र राज्याचे पर्यटन, खनिकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.…

इथेनॉल प्रकल्पांचे भवितव्य धोक्यात; धोरणात्मक निर्णयाची मागणी

harshwardhan patil

पुणे : राज्यातील साखरेच्या दरात झालेली वाढ ही प्रत्यक्ष बाजारातील व्यवहारावर आधारित नसून कृत्रिम असल्याचा दावा राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी केला. साखर कारखान्यांकडून सध्या प्रतिक्विंटल ४९ रुपये ४५ पैसे दराने साखर विकली जात असल्याचे सांगत,…

Indian sugar refiners plan to sell around 2.5 lakh tonnes of white sugar

Renuka Sugar

NEW DELHI : SugarTodayIndian sugar refiners plan to sell around 2.5 lakh tonnes of white sugar in the domestic market, Shree Renuka Sugars Managing Director and Chief Executive Susheel Kumar said on Wednesday, as the government pushes to boost supplies…

ऊस गाळपाच्या निर्णयावरून शेतकरी संघटना आक्रमक

raju shetti

शेतकऱ्यांच्या हिताला बाधा पोहोचल्यास तीव्र संघर्ष जयसिंगपूर : राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ समितीने केंद्राच्या आदेशानुसार यंदाचा ऊस गाळप हंगाम १५ ऑक्टोबरपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या निर्णयाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी विरोध दर्शविला आहे. गाळप हंगाम…

Select Language »