Category आणखी महत्त्वाचे

ऊस गाळप हंगामावर आज फैसला; १५ ऑक्टोबरचा मुहूर्त चर्चेत

मुंबई : सन २०२६-२७ च्या गळीत हंगामासाठी धोरण निश्चित करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईतील सह्याद्री अतिथिगृहात मंत्री समितीची बैठक होणार आहे. साखरेचे वाढलेले दर आणि हंगाम लवकर सुरू करण्याची कारखानदारांची मागणी यामुळे या बैठकीकडे साखर उद्योगाचे…

साखर कारखान्यांच्या कर्जासाठी समिती

मुंबई : आर्थिक अडचणीत असलेल्या सहकारी साखर कारखान्यांना राष्ट्रीय सहकार विकास महामंडळामार्फत (एनसीडीसी) मार्जिन मनी कर्ज मिळवून देण्याच्या प्रक्रियेत राज्य सरकारने बदल केला आहे. पात्र कारखान्यांच्या कर्ज प्रस्तावांची छाननी आणि शिफारस करणारी मंत्रिस्तरीय समिती रद्द करण्यात आली असून, आता साखर…

ऊस पिक संरक्षणासाठी आधुनिक ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर

अहिल्यानगर : जिल्ह्यात ऊस शेतकऱ्यांसाठी एक नवे तंत्रज्ञान उपलब्ध झाले आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील साखर कारखाना व जनसेवा फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने ही संयुक्त मोहीम राबविण्यात येत आहे.या उपक्रमाअंतर्गत पारंपरिक पद्धतीत जास्त मजुरी…

गाळप हंगामाआधी थकीत बिलांचा मुद्दा तापला!

FRP of sugarcane

सोलापूर जिल्ह्यातील १४ कारखाने रडारवर सोलापूर : आगामी २०२६-२७ गाळप हंगामाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील थकीत ऊसबिलांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मागील हंगामातील शेतकऱ्यांची ऊसबिले थकीत असलेल्या कारखान्यांना यंदाचा गाळप परवाना देऊ नये, अशी मागणी शेतकरी संघर्ष समितीने केली आहे.…

सणासुदीच्या काळात साखरेचा पुरवठा राहणार सुरळीत : ISMA

नवी दिल्ली/पुणे | शुगरटूडे देशात सणासुदीचा काळ सुरू होत असतानाच सामान्य ग्राहकांसाठी आणि साखर बाजारासाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे. आगामी सणांच्या काळात देशात साखरेचा पुरेसा साठा उपलब्ध असून, साखरेचे दर नियंत्रित आणि स्थिर राहतील, असा ठाम विश्वास…

दरवाढीचा लाभ ऊस उत्पादकांच्या पदरात पडणार?

बेळगाव : साखरेच्या दरात झालेल्या वाढीमुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या अपेक्षा पुन्हा उंचावल्या आहेत. गेल्या काही महिन्यांपासून साखरेच्या बाजारभावात सातत्याने वाढ होत असून, त्याचा थेट फायदा ऊस उत्पादकांना मिळावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. ऊस उत्पादनासाठी लागणारे खत, मजुरी, मशागत,…

‘त्या’ कारखान्यांना गाळप परवान्यासाठी कडक अटी

sugar mill

पुणे : थकीत एफआरपी देणाऱ्या साखर कारखान्यांना यंदा साखर आयुक्तालयाने दणका दिला आहे. 2026-27 चा गाळप हंगाम सुरू करण्यापूर्वी मागील हंगामाची 100% एफआरपी आणि 2024-25 पर्यंतचे आरएसएफचे (महसुली वाटप) सर्व देणे चुकते करणे बंधनकारक करण्यात आले आहे. या रकमा अदा…

पेट्रोल-इथेनॉल मिश्रण: सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी

नवी दिल्ली: पेट्रोल पंपावर विक्री होणाऱ्या पेट्रोलमध्ये इथेनॉलचे नेमके प्रमाण किती आहे, याची माहिती ग्राहकांना स्पष्टपणे मिळावी अशी मागणी करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात उद्या (सोमवारी, ३१ ऑगस्ट) सुनावणी होणार आहे. न्यायमूर्ती एम. एम. सुंदरेश आणि न्यायमूर्ती प्रसन्न बी. वराळे यांचे…

वजनकाट्यांच्या अचानक तपासणीसाठी भरारी पथके

Weighing Scale at sugar factory

साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांच्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सूचना पुणे । शुगरटुडेराज्यातील आगामी गाळप हंगाम च्या पार्श्वभूमीवर ऊस वजनकाट्यांमध्ये होणाऱ्या संभाव्य फेरफारांना आणि काटामारीला आळा घालण्यासाठी साखर आयुक्तालयाने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांनी…

साखर दरवाढीचा लाभ आमच्या बळीराजाला मिळणार का?

Sugar Production

अतुलनाना माने पाटीलसंस्थापक अध्यक्ष , महाराष्ट्र राज्य ऊस उत्पादक संघ बाजारपेठेत साखरेचे दर वाढले, तर ग्राहकांच्या खिशाला चटका बसतो. पण या वाढलेल्या दराचा खरा आणि न्याय्य फायदा ऊस उत्पादक शेतकऱ्याला मिळणार का? हा आजचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. साखरेचा बाजारभाव…

Select Language »