साखरेच्या साठ्याचा हिशेब जाहीर करा, अन्यथा आंदोलन

कोल्हापूर : केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी सातत्याने अडचणीत येत असल्याचा आरोप करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. साखरेच्या उपलब्ध साठ्याबाबत केंद्र सरकारने स्पष्ट भूमिका मांडावी आणि तब्बल ४८ लाख टन साखरेचा हिशेब…












