वादळी वाऱ्याचा तडाखा; पाच एकर ऊस भुईसपाट!

भूम (धाराशिव ) : नऊ महिने ऊन-पावसाशी झुंज देत, दुष्काळी परिस्थितीत थेंब-थेंब पाणी देऊन वाढविलेला पाच एकर ऊस अवघ्या काही मिनिटांच्या वादळी वाऱ्याने जमीनदोस्त झाला. पाठसांगवी येथील शेतकरी शशीराज माने यांनी ऊस पिकासाठी जवळपास तीन लाख रुपये खर्च केला होता.…










