तेरणा कारखान्यातील भंगार विक्रीवरून वाद; सभासदांचा गैरव्यवहाराचा आरोप

धाराशिव : प्रतिनिधी धाराशिव जिल्ह्यातील तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखान्यातील भंगार विक्रीवरून नवा वाद निर्माण झाला आहे. कारखान्यातील भंगाराचे लिलावाद्वारे विक्री करताना सुमारे १० कोटी रुपयांच्या भंगाराची केवळ ५ कोटी रुपयांत विक्री करण्यात आल्याचा गंभीर आरोप सभासद आणि काही माजी…










