Category आणखी महत्त्वाचे

श्री वृद्धेश्वर कारखान्यावर आमदार मोनिका राजळे यांचे निर्विवाद वर्चस्व

Monika Rajale panel wins

सर्व १९ जागांवर दणदणीत विजय; सभासदांनी विकासाच्या राजकारणावर पुन्हा शिक्कामोर्तब पारनेर | प्रतिनिधी अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीवृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळ निवडणुकीत आमदार मोनिका राजळे यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने सर्व १९ जागांवर विजय मिळवत कारखान्यावरील आपले निर्विवाद वर्चस्व कायम राखले आहे.…

शासकीय वसतिगृहात ऊसतोड कामगारांच्या मुलांना प्रवेशाची संधी

अहिल्यानगर : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने शेवगाव येथे संत भगवानबाबा ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींसाठी चालविण्यात येणाऱ्या शासकीय वसतिगृहात शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पात्र विद्यार्थ्यांनी व पालकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन…

सुखदेव फुलारी यांना शासनाचा विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार

fulari sukhadev

भेंडा(वार्ताहर):– लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे कामगार संचालक व सीनियर डिस्टिलरी केमिस्ट सुखदेव एकनाथ फुलारी यांना महाराष्ट्र शासनाचा विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार २०२४ जाहीर झाला आहे. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने राज्यभरातील उद्योग क्षेत्रात नोकरी करत असतानाच…

“वाळूचे कण” : जीवनानुभवांची समृद्ध मांडणी

W R Aher Poetry Book

    ज्येष्ठ साहित्यिक वाळू रघुनाथ आहेर यांचा सातपूर (नाशिक) येथील ज्ञानसिंधू प्रकाशन संस्थेच्या माध्यमातून अतिशय देखणा ‘वाळूचे कण’ हा दुसरा काव्यसंग्रह प्रकाशित होत आहे. यापूर्वी ‘अंतरीचे बोल’ हा त्यांचा पहिला आशयसंपन्न काव्यसंग्रह प्रकाशित झालेला आहे. शेतकरी बांधवांसह ऊसतोड मजुरांच्या जिव्हाळ्याचा विषय…

शुगर इंडस्ट्रीज परिवार चा गौरव

Dilip Ware, Sugar Industry Pariwar

मुंबई – येथे “शुगर, इथेनॉल व बायोएनर्जी ” या विषयावर चिनी मंडी ग्रुप कडून १२ आणि १३ जून २०२६ रोजी आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये शुगर इंडस्ट्रीज परिवाराचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन माजी केंद्रीय मंत्रीरावसाहेब दानवे यांनी केले व दुसऱ्या दिवशी…

दिलीप पाटील यांची IFGE च्या पश्चिम विभागीय संचालकपदी नियुक्ती

Dilip Patil Birthday

नवी दिल्ली/पुणे: ‘इंडियन फेडरेशन ऑफ ग्रीन एनर्जी’ (IFGE) या संस्थेने दिलीप पाटील यांची विभागीय संचालक – (पश्चिम ) म्हणून नियुक्ती केल्याची घोषणा केली आहे. हरित ऊर्जा आणि जैवइंधन (Bioenergy) क्षेत्रातील त्यांचा प्रदीर्घ अनुभव लक्षात घेऊन ही महत्त्वपूर्ण जबाबदारी त्यांच्याकडे सोपवण्यात…

थकीत एफआरपीमुळे भीमाशंकर शुगरला आर.आर.सी.चा दणका

Sugarcane FRP

धाराशिव: उसाची रास्त आणि किफायतशीर किंमत (FRP) वेळेत न दिल्यामुळे साखर आयुक्तालयाने वाशी तालुक्यातील पारगाव येथील भीमाशंकर शुगर मिल्स लिमिटेड या कारखान्याविरुद्ध कडक कारवाई केली आहे. कारखान्याकडे शेतकऱ्यांचे सुमारे १२ कोटी २६ लाख ५१ हजार रुपये थकल्याने कारखान्याला ‘महसूल वसुली…

ज्ञानेश्वर कारखान्याची छाननी प्रक्रिया पूर्ण; ८१ उमेदवारांचे अर्ज अपात्र

Dnyaneshwar Sugar, Nevasa

नेवासा: भेंडे येथील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या आगामी निवडणुकीसाठी दाखल झालेल्या अर्जांची अत्यंत कडक छाननी करण्यात आली, ज्यामध्ये ८१ अर्ज बाद ठरवण्यात आले आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी मंगेस सुरवसे यांनी दिलेल्या माहितीनुसार, एकूण २४० अर्जांपैकी आता १५१ उमेदवार वैध ठरले…

‘कृष्णा’ कारखान्याच्या निवडणुकीत रंगत; उमेदवारी मागे घेण्याच्या सत्रात चौघांची माघार

Krishna Sugar election

कराड: यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना, उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. सोमवारी विविध गटांतील चार उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्यामुळे आता निवडणूक रिंगणात ११८ उमेदवार शिल्लक राहिले आहेत. यामध्ये वडगाव हवेली-दुशेरे…

बाणगंगा कारखान्याच्या गेटवर ९ जूनपासून शेतकऱ्यांचे बेमुदत उपोषण

sugar industry new rules

बीड: ८ जूनपर्यंत सर्व थकीत बिले शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली नाहीत, तर ९ जूनपासून कारखान्याच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर शेतकरी बेमुदत आमरण उपोषण सुरू करतील, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. वाशी तालुक्यातील बाणगंगा सहकारी साखर कारखान्याने जानेवारी २०२६ पासूनची उसाची बिले थकवल्यामुळे…

Select Language »