१७० कारखान्यांचे गाळप सुरू, ४३ कारखान्यांचे परवाने लटकले

पुणे : राज्यातील ऊस गळीत हंगामाची सुरुवात १ नोव्हेंबर पासून झाली असली, तरी ४३ साखर कारखान्यांना अद्याप गाळप परवाने मिळण्यामध्ये अनेक अडचणी आहेत, मात्र १७० साखर कारखान्यांचा गाळप हंगाम जोरात सुरू आहे. गत हंगामापेक्षा सुमारे २० ते २२ टक्के अधिक…









