SugarToday

SugarToday

एस. बी. भड, राजेश टोपे, पटेल, डॉ. भोसले यांना साखर उद्योग जीवनगौरव पुरस्कार

DSTA Awards 2026 announced

डीएसटीएचे २०२६ साठीचे पुरस्कार जाहीर; उद्योग, तंत्रज्ञान आणि सहकार क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव होणार पुणे । शुगरटुडेदेशातील साखर उद्योगातील तंत्रज्ञान, संशोधन, औद्योगिक नवोपक्रम आणि सहकार क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्ती व संस्थांना दिले जाणारे Deccan Sugar Technologists’ Association (India) (DSTA) चे…

साखर महासंघ, इस्माच्या पुढाकारातून शुगरकेन सेंटर ऑफ एक्सलन्स

Harshwardhan patil announces centre of excellence

पुणे । शुगरटुडे तामिळनाडूतील कोयंबतूर येथील आयसीएआर-शुगरकेन ब्रीडिंग इन्स्टिट्यूटमध्ये अत्याधुनिक ऊस उत्कृष्टता केंद्र (Centre of Excellence) उभारण्यात येणार असून, या प्रकल्पासाठी एकूण १०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जाणार असल्याची माहिती राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील…

डी. जी. हेर्लेकर यांचे निधन

परभणी : पूर्णा सहकारी साखर कारखान्याचे माजी तज्ज्ञ संचालक डी. जी. हेर्लेकर यांचे कर्करोगाने शनिवारी पहाटे छत्रपती संभाजीनगर येथील एमजीएम रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या निधनाने पूर्णा साखर कारखाना परिसरासह सहकार क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे. ते दीर्घकाळ कारखान्याच्या तांत्रिक…

शुभ्र साखरेसाठीचा आग्रह सोडावा : माहुली

Sugar Market Report

पुणे : साखर उद्याेगासाठी सल्फरची फार मोठ्या प्रमाणात गरज लागत नसली, तरी जनतेने पांढऱ्या शुभ्र साखरेचा आग्रह धरणे सोडावे, त्यामुळे साखर उत्पादनावरील खर्च तर काही प्रमाणात कमी होईलच, शिवाय आरोग्यासाठी अधिक चांगले राहील, असे प्रतिपादन राजारामबापू सह. साखर कारखान्याचे कार्यकारी…

सल्फर पुरवठ्याची चिंता : साखर कारखान्यांनी आतापासूनच नियोजन करण्याची गरज

Sulphur and sugar

–दिलीप पाटील १ ऑक्टोबर २०२६ पासून सुरू होणाऱ्या गाळप हंगाम २०२६-२७ साठी देशातील साखर कारखाने हळूहळू तयारीला लागले आहेत. उसाची उपलब्धता, वाढलेली FRP, साखरेचे बाजारभाव, इथेनॉलचे अर्थशास्त्र, ऊर्जा खर्च, मनुष्यबळ आणि खेळत्या भांडवलाची उपलब्धता अशा अनेक प्रश्नांवर उद्योगाचे लक्ष आहे.…

डी. एम. रासकर: वाढदिवस शुभेच्छा

साखर उद्योगातील तज्ज्ञ, अभ्यासू, प्रयोगशील व्यक्तिमत्त्व म्हणजे डी. एम. रासकर. त्यांनी श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम करतांना कारखान्याची भक्कम उभारणी केली. कारखान्याला प्रगतीच्या शिखरावर नेले. अनेक पुरस्कार मिळवून दिले. त्यांचा ३१ जुलै रोजी वाढदिवस, त्यानिमित्त त्यांना…

संदीप ढवळे – वाढदिवस शुभेच्छा

Sandeep Dhawale Brthday

रॅडिको डिस्टिलरी, छत्रपती संभाजीनगरचे होतकरू कर्मचारी आणि शुगर इंडस्ट्रीज परिवाराचे सदस्य, साखर उद्योगातील घडामोडी अत्यंत निष्ठेने सर्वापर्यंत पोहोचवणारे उत्साही व्यक्तिमत्व श्री. संदीप ढवळे यांचा ३० जुलै रोजी वाढदिवस. त्यानिमित्त त्यांना शुगरटुडे मॅगेझीनच्या वतीने वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा…ईश्वर त्यांना उदंड, निरोगी आयुष्य…

गुरु पौर्णिमा

Guru Pournima

आज बुधवार, जुलै २९, २०२६ युगाब्द : ५१२८भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर श्रावण ७, शके १९४८सूर्योदय : ०६:१४ सूर्यास्त : १९:१६चंद्रोदय : १९:२० चंद्रास्त : चंद्रास्त नहींशक सम्वत : १९४८ पराभवसंवत्सर : पराभवदक्षिणायनऋतु : ग्रीष्मचंद्र माहआषाढ़पक्ष : शुक्ल पक्षतिथि…

हरित उद्योगांना चालना देण्यासाठी राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय

वाढत्या प्लास्टिक प्रदूषणाच्या गंभीर आव्हानाला तोंड देण्यासाठी आणि महाराष्ट्राला हरित उद्योगांचे अग्रगण्य केंद्र म्हणून स्थापित करण्यासाठी राज्य शासनाने ‘महाराष्ट्र बायोप्लास्टिक्स धोरण २०२६’ ला मान्यता दिली आहे. २४ जुलै २०२६ रोजी उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाने जारी केलेल्या या शासन…

CRPF स्थापना दिवस

Sugartoday Panchang

आज सोमवार, जुलै २७, २०२६ युगाब्द : ५१२८भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर श्रावण ५,, शके १९४८सूर्योदय : ०६:१४ सूर्यास्त : १९:१६चंद्रोदय : १७:५३ चंद्रास्त : ०४:४७, जुलै २८शक सम्वत : १९४८ पराभवसंवत्सर : पराभवदक्षिणायनऋतु : ग्रीष्मचंद्र माह : आषाढ़पक्ष…

Select Language »