SugarToday

SugarToday

कृत्रिम बुद्धिमत्तेबाबत व्हीएसआयमध्ये बैठक

Sharad Pawar at VSI meeting

पुणे : वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या साखर संकुल येथील कार्यालयामध्ये अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या उपस्थितीत, परवा एका महत्त्वाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत संस्थेच्या विविध संशोधन उपक्रमांचा, ऊस उत्पादन व संवर्धन, नवीन ऊस जातींचा विकास, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर…

माळीनगर साखर कारखान्याच्या नेतृत्वात बदल; मोहन लांडे यांच्याकडे चेअरमनपदाची धुरा

Malinagar Sugar mill

पुणे। शुगरटुडे येथील दि सासवड माळी शुगर फॅक्टरीच्या नेतृत्वात महत्त्वपूर्ण बदल झाला असून, कारखान्याच्या चेअरमनपदी ज्येष्ठ संचालक मोहन लांडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. तर विशाल जाधव यांची व्हाईस चेअरमनपदी आणि निखिल कुदळे यांची होलटाईम डायरेक्टर म्हणून नियुक्ती करण्यात…

बाई वाड्यावर या…

आज सोमवार, जुलै १३, २०२६ युगाब्द : ५१२८भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर आषाढ २२, शके १९४८सूर्योदय : ०६:०९ सूर्यास्त : १९:२०चंद्रोदय : ०५:४९, जुलै १४ चंद्रास्त : १८:२९शक सम्वत : १९४८ पराभवचंद्र माह : ज्येष्ठसंवत्सर : पराभवदक्षिणायनऋतु : ग्रीष्मचंद्र…

अभिनेते मोहन जोशी

आज रविवार, जुलै १२, २०२६ युगाब्द : ५१२८भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर आषाढ २१, शके १९४८सूर्योदय : ०६:०८ सूर्यास्त : १९:२०चंद्रोदय : ०४:३९, जुलै १३ चंद्रास्त : १७:२३शक सम्वत : १९४८ पराभवचंद्र माह : ज्येष्ठसंवत्सर : पराभवदक्षिणायनऋतु : ग्रीष्मचंद्र…

इथेनॉलवर धावली लॅम्बोर्गिनी; थायलंडमधील प्रयोगाने वेधले जागतिक वाहन उद्योगाचे लक्ष

𝐋𝐚𝐦𝐛𝐨𝐫𝐠𝐡𝐢𝐧𝐢 𝐏𝐨𝐰𝐞𝐫𝐞𝐝 𝐛𝐲 𝐄𝟖𝟓 𝐄𝐭𝐡𝐚𝐧𝐨𝐥 — 𝐏𝐞𝐫𝐟𝐨𝐫𝐦𝐚𝐧𝐜𝐞 𝐌𝐞𝐞𝐭𝐬 𝐒𝐮𝐬𝐭𝐚𝐢𝐧𝐚𝐛𝐢𝐥𝐢𝐭𝐲

E85 इंधनावर रेसिंग कारची यशस्वी कामगिरी; हरित इंधनाच्या नव्या क्षमतांचा प्रत्यय बँकॉक : प्रतिनिधी इथेनॉल हे केवळ पेट्रोलमधील मिश्रणापुरते मर्यादित न राहता उच्च कार्यक्षमतेच्या (High Performance) वाहनांसाठीही प्रभावी इंधन ठरू शकते, याचा प्रत्यय थायलंडमधील एका अनोख्या प्रयोगातून आला आहे. Regreen-Excel…

प्रथम श्रेणी बॉयलर अटेंडंट परीक्षा निकाल : राज्याला  मिळाले ४३१ नवे तज्ज्ञ

मुंबई | प्रतिनिधी राज्यातील औद्योगिक, साखर, ऊर्जा व प्रक्रिया उद्योगांसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी प्रथम श्रेणी बॉयलर अटेंडंट (First Class Boiler Attendant) परीक्षा – जून २०२६ चा निकाल जाहीर झाला असून एकूण ४३१ उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेत उत्तीर्ण…

द्वितीय श्रेणी बॉयलर अटेंडंट परीक्षेचा निकाल जाहीर : ४५० वर उमेदवार यशस्वी

मुंबई | प्रतिनिधी राज्यातील साखर, इथेनॉल, को-जनरेशन, डिस्टिलरी, वीज निर्मिती आणि विविध प्रक्रिया उद्योगांसाठी महत्त्वाची असलेल्या द्वितीय श्रेणी बॉयलर अटेंडंट (Second Class Boiler Attendant) परीक्षा – जून २०२६ चा निकाल जाहीर झाला आहे. या परीक्षेत एकूण ४५० हून अधिक उमेदवारांनी…

एफआरपी थकबाकी: २१ साखर कारखान्यांच्या मालमत्तेवर जप्ती

Sugarcane FRP

मुंबई : प्रतिनिधी ऊस उत्पादक शेतकऱ्यांची एफआरपी थकविल्याप्रकरणी राज्यातील २१ साखर कारखान्यांच्या मालमत्तेवर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. साखर आयुक्तालयाने कठोर भूमिका घेत संबंधित कारखान्यांविरोधात महसूल विभागामार्फत कारवाई सुरू केली आहे. अधिकृत माहितीनुसार, एफआरपी थकबाकी असलेल्या कारखान्यांना वारंवार नोटिसा देऊनही…

बांबूपासून इथेनॉल निर्मितीसाठी स्वतंत्र संशोधन प्रयोगशाळा

ethanol blending

Satara : प्रतिनिधी बांबूपासून इथेनॉल निर्मितीच्या संशोधनाला चालना देण्यासाठी स्वतंत्र संशोधन प्रयोगशाळा उभारण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. या उपक्रमामुळे पर्यायी जैवइंधन निर्मितीला गती मिळण्याबरोबरच बांबू उत्पादक शेतकऱ्यांसाठी नवी बाजारपेठ उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे. प्रयोगशाळेत बांबूपासून इथेनॉल निर्मितीचे विविध…

Select Language »