SugarToday

SugarToday

साखर उद्योगासमोर नवे संकट: घरगुती खपात २० लाख टनांची घट

harshwardhan patil

हर्षवर्धन पाटलांची केंद्राकडे मोठी मागणी पुणे: भारतातील साखर उद्योग सध्या एका गंभीर आर्थिक पेचात सापडला आहे. वाढत्या आरोग्याविषयीच्या जागरूकतेमुळे देशांतर्गत साखरेचा वापर तब्बल २० लाख टनांनी घटला असून, यामुळे साखर कारखान्यांचे आर्थिक गणित कोलमडण्याची भीती निर्माण झाली आहे. राष्ट्रीय साखर…

देशात पुरेसा साठा असल्याचा उद्योगाचा दावा

ISMA

नवी दिल्ली | प्रतिनिधी देशात साखरेचा पुरेसा साठा उपलब्ध असून घाऊक व किरकोळ व्यापाऱ्यांनी कृत्रिम तुटवडा निर्माण करणारी किंवा घाबरून मोठ्या प्रमाणावर खरेदी करण्याची गरज नसल्याचे इंडियन शुगर अँड बायो-एनर्जी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (ISMA) आणि नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज…

ऊसतोड मजुराच्या मुलाची NEET मध्ये चमक; ५८२ गुणांसह यश

Dnyaneshwar Vishnu Bade, NEET topper

बीड | प्रतिनिधी जिद्द, परिश्रम आणि प्रतिकूल परिस्थितीवर मात करत देवदरी (ता. शिराळा) येथील ऊसतोड मजुराचा मुलगा ज्ञानेश्वर बडे याने NEET-UG 2026 परीक्षेत ५८२ गुण मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी त्याची कामगिरी प्रेरणादायी ठरली आहे. ज्ञानेश्वरने…

यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या पुनरुज्जीवनाचा मार्ग मोकळा

sugar factory

पुणे : Sugartoday हवेली तालुक्यातील थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांसाठी आणि परिसरातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. कारखान्याच्या पुनरुज्जीवना आड येणारे कायदेशीर अडथळे आता दूर झाले असून, कारखान्याचा पुनरुज्जीवनाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. लिक्विडेशन प्रक्रियेतून बाहेर: मुंबई…

इथेनॉल वापरात भारत ठरतोय आघाडीचा देश

ETHANOL PRICE HIKE

नवी दिल्ली । शुगरटुडे वृत्त भारताने पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिश्रण (E-20) यशस्वीपणे अंमलात आणल्यानंतर आता जगभरातील अनेक देश अधिक उच्च इथेनॉल मिश्रणाच्या दिशेने पावले टाकत आहेत. त्यामुळे भारताचे इथेनॉल धोरण जागतिक स्तरावर आदर्श म्हणून पाहिले जात असल्याचे विविध आंतरराष्ट्रीय…

‘यशवंत’चा जमीन व्यवहार पुन्हा लटकला

Yashwant sugar factory

पुणे। शुगरटुडे येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या प्रस्तावित जमीन खरेदी व्यवहाराला राज्य शासनाने पुन्हा एकदा स्थगिती दिल्याने हा विषय पुन्हा चर्चेत आला आहे. शासनाने पुढील आदेश येईपर्यंत जमीन खरेदी प्रक्रियेशी संबंधित सर्व प्रशासकीय आणि आर्थिक कार्यवाही थांबविण्याचे निर्देश दिले आहेत.…

E20 पेट्रोल वादावर नितीन गडकरींचा मोठा खुलासा

Analysis of allegations on Nitin Gadkari because of Ethanol Blending Program by Bhaga Warkhede

तांत्रिक स्पष्टीकरण आणि ‘आत्मनिर्भर भारता’चा संकल्प नवी दिल्ली: शुगरटुडे वृत्त देशात सध्या E20 पेट्रोल (२०% इथेनॉल मिश्रित पेट्रोल) मुळे गाड्यांचे मायलेज कमी होत असल्याच्या आणि इंजिनमध्ये बिघाड होत असल्याच्या तक्रारींवर केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आपली भूमिका स्पष्ट…

गडकरींची बदनामी; नागपुरात गुन्हा दाखल

Analysis of allegations on Nitin Gadkari because of Ethanol Blending Program by Bhaga Warkhede

नागपूर । शुगरटुडे वृत्त केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याविषयी सोशल मीडियावर दिशाभूल करणारी व बदनाम करणारी माहिती प्रसारित केल्याप्रकरणी नागपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. देशातील एक लाॅबी इथेनाॉलवरून गडकरींविराेधात सक्रिय असून, नाहक बदनामी करत आहे.…

लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्याचे रोलर पूजन

loknete desati sugar

सातारा । शुगरटुडे वृत्त आगामी गळीत हंगाम अधिक कार्यक्षम, नियोजनबद्ध आणि विक्रमी करण्यासाठी शेतकरी, सभासद, अधिकारी, कर्मचारी आणि संचालक मंडळाने एकदिलाने काम करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई यांनी केले. कारखान्यात आयोजित रोलर…

संत शिरोमणी कारखान्याच्या डिस्टिलरी प्रकल्पाचे भूमिपूजन

Abhimanyu Pawar at Maruti Maharaj Sugar

लातूर : संत शिरोमणी मारुती महाराज सहकारी साखर कारखाना लि. बेलकुड यांच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या ४५ केएलपीडी आसवानी (डिस्टिलरी) प्रकल्पाच्या भूमिपूजन समारंभ माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत आमदार अभिमन्यू काळे यांच्या हस्ते झाला. तसेच यावेळी सन २०२६ –…

Select Language »