SugarToday

SugarToday

Maharashtra Bioplastics Policy 2026

Bioplastic PLA

– Highlights from , official policy yet not available on a public platform GoalTurn Maharashtra into India’s bioplastics manufacturing hub by leveraging its sugarcane surplus. Target: ₹25,000 crore industry + 1 lakh jobs 3 Core Pillars Support Ecosystem Why Maharashtra?

‘शर्करा’ ते ‘शुगर’ : जगभर फिरत बदलत गेले साखरेचे नाव; भारताशी आहे थेट नाते!

Sugar Market

नवी दिल्ली : आपण रोज वापरत असलेल्या ‘साखर’ या शब्दाचा प्रवास हजारो वर्षांचा आहे. इंग्रजीतील Sugar, फ्रेंचमधील Sucre, स्पॅनिशमधील Azúcar, अरबीतील Sukar, फारसीतील Shakar आणि मराठीतील साखर या सर्व शब्दांचे मूळ भारतातील संस्कृत भाषेतील ‘शर्करा (Sharkara)’ या शब्दात दडलेले आहे.…

महाराष्ट्राचे बायोप्लॅस्टिक धोरण : २५ हजार कोटी गुंतवणूक, १ लाख रोजगाराचे लक्ष्य

Maharashtra Bioplastic Policy

मुंबई : प्लास्टिक प्रदूषणाला आळा घालण्यासाठी आणि महाराष्ट्राला हरित उत्पादन (Green Manufacturing) क्षेत्रातील अग्रणी राज्य बनविण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने ‘महाराष्ट्र जैव-प्लास्टिक धोरण २०२६’ जाहीर केले आहे. राज्याच्या इतिहासातील हे पहिले स्वतंत्र जैव-प्लास्टिक धोरण असून, पुढील पाच वर्षांत ₹२५,००० कोटींची नवीन…

इंधन क्रांतीच्या दिशेने भारताचे मोठे पाऊल: होंडाची E85 स्कूटर लाँच

Honda E85 Scooter

नवी दिल्ली: भारताचे इथेनॉल मिश्रण धोरण आता केवळ सरकारी फायलींपुरते किंवा साखर कारखान्यांच्या बोर्डरूमपुरते मर्यादित राहिलेले नाही. होंडा कंपनीने आपली ADV 160 ही स्कूटर थेट E85 इंधनावर (८५% इथेनॉल आणि १५% पेट्रोल) चालणारी आवृत्ती बाजारात आणून एका नव्या राष्ट्रीय प्रयोगाला…

|| पाऊले चालती पंढरीची वाट ||

W R Aher Poem

आठव  येई आषाढी कार्तिकीलाजाऊ पंढरीस विठ्ठल भेटीलावारक-यांचा दिंडीमेळा निघालाएका गावाहून दुसऱ्या गावाला||१|| घेतली फडकी धुडकी साथीलाटोपी उपरणे धोतर जोडीलामस्तकी चंदनाचा टिळा लावलाकोरडा शिधा फडशीत भरला||२|| दिंड्या पताकांचा मेळा वैष्णवांचागजर होई ज्ञानोबा तुकोबाचानसे भेदाभेद  झेंडा समतेचाजयघोष विठ्ठल रखुमाईचा||३|| सर्वा ठायी विचार विठूरायाचासमतेचा,विश्वचि माझे…

साखर उद्योगातील ‘दादा’

Avinsah Deshmukh writes on Ajit dada Pawar

अजित पवार हे महाराष्ट्रातील खासगी आणि सहकारी साखर कारखान्यांच्या राजकारणात एक प्रमुख नाव.., महाराष्ट्रात त्यांचा आणि त्यांच्या समर्थकांचा साखर उद्योगावर मोठा प्रभाव होता आणि राहील… त्यांनी १९८४ नंतर प्रथमच गतवर्षी माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या (बारामती) संचालक मंडळाच्या निवडणुकीत विजयी होत…

एकच ध्यास,आमचा विकास!!!

Aher Poem

इथे खड्ड्यात पडलाय आमचा विकासपेपर फुटीने घायाळ आमचा विकासटॅंकर लाॅबीत फसला आमचा विकासइथेनॉलशी घोटाळला आमचा विकास ||१|| दुध भेसळीत बुडाला आमचा विकासझेडपीच्या शाळा बंद, हा आमचा विकासबियाण्यात भेसळ हाच आमचा विकासकर्जमाफीत हैराण , हा आमचा विकास ||२|| लाखो कोटी कर्जात डुबे…

ओमबीर सिंग यांचे बजाज शुगरमध्ये ‘होमकमिंग’

Bajaj Hindustan sugar (Gangnoli)

गांगनोली युनिटच्या सरव्यवस्थापकपदी नियुक्ती गांगनोली: साखर उद्योगातील प्रदीर्घ अनुभव असलेले अनुभवी नेतृत्व श्री. ओमबीर सिंग यांचे पुन्हा एकदा ‘बजाज परिवारात’ उत्साहात स्वागत करण्यात आले आहे. बजाज हिंदुस्तान शुगरच्या गांगनोली युनिटमध्ये ‘जनरल मॅनेजर (केन)’ या महत्त्वपूर्ण पदावर त्यांची नियुक्ती करण्यात आली…

Select Language »