*रियल अचिवर्स* पुरस्काराबद्दल कृष्णा कारखान्याचे एमडी बाजीराव सुतार यांचा सत्कार

कराड । शुगरटुडे ग्रीन वर्ल्ड पब्लिकेशनतर्फे प्रदान करण्यात आलेला प्रतिष्ठेचा ‘रियल अचिवर्स ऑफ महाराष्ट्र 2026’ पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री. बाजीराव जी. सुतार यांचा कारखान्याच्या 70 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सत्कार करण्यात आला.…












