SugarToday

SugarToday

डॉ. यशवंत कुलकर्णी – जन्मदिन शुभेच्छा

Dr. Yashwant Kulkarni Birthday

कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे कर्तव्यदक्ष, प्रयोगशील, द्रष्टे कार्यकारी संचालक डॉ. श्री. यशवंत कुलकर्णी यांचा १ जुलै रोजी वाढदिवस. त्यांना ‘शुगरटुडे’ मासिकाच्या वतीने खूप खूप शुभेच्छा! डॉ. यशवंत कुलकर्णी गेल्या तीन दशकांपासून साखर उद्योग क्षेत्रात कार्यरत असून, त्यांचे…

आज कृषिदिन

आज १ जुलैआज कृषी दिवसआज हरितक्रांतीचे प्रणेते अशी ओळख असलेले वसंतराव नाईक यांच्या जन्मदिनानिमित्त १ जुलै हा महाराष्ट्रात कृषी दिवस म्हणून साजरा केला जातो. शेती ही फार पुरातन काळापासून चालत आलेली आहे. आपले पूर्वज यांच्या विचारातून या संकल्पनेचा उगम झाला…

ज्ञानेश्वर साखर कारखाना अध्यक्षपदी नरेंद्र घुले पाटील यांची बिनविरोध निवड

Dnyaneshwar Sugar chairman Election - Narendra Ghule elected unopposed

ज्ञानेश्वरच्या माध्यमातून शेतकरी-कामगारांच्या घरामध्ये लक्ष्मी पोहोचविण्याचे काम होत आहे- घुले पाटील अहिल्यानगर – प्रतिनिधी – येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना अध्यक्षपदी माजी आमदार नरेंद्र मारुतराव घुले पाटील तर उपाध्यक्ष पदी सुधाकर उर्फ काकासाहेब नारायणराव नरवडे पाटील यांची बिनविरोध निवड…

माळेगाव साखर कारखान्याच्या मार्गदर्शकपदी माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड

shekhar gaikwad, sugar commissioner

पुणे।माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या प्रशासनात अधिक पारदर्शकता आणण्यासाठी आणि कार्यक्षम व्यवस्थापनाद्वारे कारखान्याच्या वैभवात भर घालण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. राज्याचे माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांना कारखान्याच्या कामकाजात मार्गदर्शनाची जबाबदारी देण्याचा धोरणात्मक निर्णय रविवारी घेण्यात आला. अशा प्रकारे…

पेट्रोलनंतर आता डिझेलमध्येही होणार बायोफ्युएलचे मिश्रण

Tata Motors new truck on biofuel टाटा माेटर्सचे अध्यक्ष सहकार्ऱ्यासाेबत

टाटा मोटर्स पुढील तिमाहीपासून करणार ‘आयसोब्युटेनॉल’ची चाचणी नवी दिल्ली: पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिश्रणाचे (E20) उद्दिष्ट यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर, भारत सरकार आता डिझेलच्या क्षेत्रात मोठी क्रांती करण्याच्या तयारीत आहे. पर्यावरणाचे रक्षण आणि कच्च्या तेलाची आयात कमी करण्यासाठी डिझेलमध्ये ‘आयसोब्युटेनॉल’ (Isobutanol)…

वट पौर्णिमा

Vat Pournima, SugarToday Panchang

आज सोमवार, जून २९, २०२६ युगाब्द : ५१२८भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर आषाढ ८, शके १९४८सूर्योदय : ०६:०४ सूर्यास्त : १९:२०चंद्रोदय : १९:०८ चंद्रास्त : ०५:५९, जून ३०शक : १९४८संवत्सर : पराभवउत्तरायणऋतु : ग्रीष्मचंद्र माह : ज्येष्ठ ( निज…

थकीत एफआरपीप्रकरणी तीन साखर कारखान्यांवर जप्तीचे आदेश

Kamalabhawani Sugar under scanner for FRP non payament

साखर आयुक्तांचा दणका; विठ्ठलसाई, कमलाभवानी आणि अष्टलक्ष्मी कारखान्यांवर महसुली वसुलीची कारवाई पुणे | Sugar Today प्रतिनिधी राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची थकीत एफआरपी (Fair and Remunerative Price) न अदा करणाऱ्या तीन साखर कारखान्यांवर साखर आयुक्तालयाने कठोर कारवाई करत जप्तीचे आदेश जारी…

हुतात्मा कारखान्याच्या अध्यक्षपदी जयंश्री अहिर बिनविरोध

Hutatma Sugar new Chairman

नेतृत्वावरील विश्वास कायम; संचालक मंडळाची एकमताने निवड वाळवा | प्रतिनिधी सांगली जिल्ह्यातील हुतात्मा किसन अहिर सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी जयंश्री जयवंतराव अहिर यांची बिनविरोध निवड झाली आहे. अध्यक्षपदासाठी त्यांचाच एकमेव अर्ज दाखल झाल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांची निवड जाहीर केली.…

मुळा कारखान्यावर गडाख पॅनेलची पुन्हा एकहाती सत्ता

२१ पैकी १७ जागा बिनविरोध; उर्वरित चारही जागांवर विजय मिळवत विरोधकांचा धुव्वा सोनई | प्रतिनिधी मुळा सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळ निवडणुकीत माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वाखालील सहकार पॅनेलने पुन्हा एकदा निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. निवडणुकीपूर्वीच २१ पैकी…

कृष्णा कारखान्यात डॉ. सुरेश भोसले यांचा ऐतिहासिक विजय

Dr. Suresh Bhosale

सर्व २१ जागांवर सहकार पॅनेलची सरशी; १४ हजारांहून अधिक मताधिक्याने विरोधकांचा पराभव कराड | प्रतिनिधी कराड येथील कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक संचालक मंडळ निवडणुकीत डॉ. सुरेश भोसले यांच्या नेतृत्वाखालील सहकार पॅनेलने अभूतपूर्व यश मिळवत सर्व २१ जागांवर विजय संपादन…

Select Language »