SugarToday

SugarToday

शेणापासून इंधन निर्मिती: NDDB देशात उभारणार १०० CBG प्रकल्प

Compressed Biogas from Cow Dung

नवी दिल्ली: देशातील इंधनाची गरज भागवण्यासाठी आणि पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाने (NDDB) एक मोठी योजना आखली आहे. वाहनांसाठी शाश्वत इंधनाचा वापर वाढवण्यासाठी NDDB संपूर्ण भारतात १०० ‘कंप्रेस्ड बायोमिथेन गॅस’ (CBG) प्रकल्प उभारण्यास मदत करणार आहे. इंधन संकटावर जालीम…

Bio-Potash: The Engineering Frontier of the Circular Sugar Economy

Dilip Patil's article on Bio Potash

By Dilip Patil India’s sugar industry is transitioning from a seasonal cane processor into a year-round integrated bio-refinery. A key technical breakthrough driving this shift is the recovery of potash from boiler ash generated during the incineration of concentrated distillery…

बाणगंगा कारखान्याच्या गेटवर ९ जूनपासून शेतकऱ्यांचे बेमुदत उपोषण

sugar industry new rules

बीड: ८ जूनपर्यंत सर्व थकीत बिले शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली नाहीत, तर ९ जूनपासून कारखान्याच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर शेतकरी बेमुदत आमरण उपोषण सुरू करतील, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. वाशी तालुक्यातील बाणगंगा सहकारी साखर कारखान्याने जानेवारी २०२६ पासूनची उसाची बिले थकवल्यामुळे…

आता पेट्रोलऐवजी इथेनॉलवर धावणार तुमची आवडती स्प्लेंडर

Hero Launches ethanol Bike Splendour

गडकरींच्या हस्ते हिरोच्या पहिल्या फ्लेक्स-फ्युएल बाईक्स लाँच नवी दिल्ली: देशात इंधनाचे दर गगनाला भिडले असताना, सर्वसामान्यांना मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. देशातील सर्वात मोठी दुचाकी वाहन उत्पादक कंपनी हिरो मोटोकॉर्पने (Hero MotoCorp) आपल्या पहिल्या दोन फ्लेक्स-फ्युएल (Flex-Fuel) बाईक्स…

जागतिक पर्यावरण दिन

Young woman caring for potted plants indoors, promoting eco-friendly practices and sustainability.

आपण खातो ते अन्न, श्वास घेतो ती हवा, पितो ते पाणी आणि हवामान या सगळ्या गोष्टींमुळे आपण या ग्रहावर राहू शकतो. या सगळ्या गोष्टी निसर्ग आपल्याला देतो आणि सध्याच्या या अभूतपूर्व परिस्थितीमध्ये निसर्ग आपल्याला एक संदेश देतोय- स्वतःची काळजी घेण्यासाठी…

श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याला *सर्वोत्कृष्ट आर्थिक नियोजन पुरस्कार* 

Shrinath sugar awarded best Sugar Factory for financial Management by WISMA

पुणे  : जिल्ह्यातील पाटेठाण येथील श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याला उल्लेखनीय आर्थिक नियोजनाबद्दल वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोशिएशन (विस्मा) तर्फे सन २०२५-२६ चा राज्यस्तरीय “सर्वोत्कृष्ट आर्थिक नियोजन पुरस्कार” देऊन गौरविण्यात आले. पुणे येथे विस्माची साखर आणि जैव ऊर्जा परिषद व पुरस्कार वितरण सोहळा आणि प्रदर्शन शनिवार, दिनांक ३०…

आज संत कबीर जयंती

sant kabir

आज गुरुवार, जून ४, २०२६ रोजीचे पंचांग आणि दिनविशेषयुगाब्द : ५१२८भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर ज्येष्ठ १४, शके १९४८सूर्योदय : ०६:०० सूर्यास्त : १९:१४चंद्रोदय : २२:४१ चंद्रास्त : ०८:५८शक : १९४८संवत्सर : पराभवउत्तरायणऋतू : ग्रीष्मचंद्र माह : ज्येष्ठ (अधिक)पक्ष…

‘श्रीनाथ म्हस्कोबा’ कारखान्याचा आदर्श प्रवास: ग्रामविकासाचा गौरव आणि शाश्वत प्रगतीचा संकल्प

Shrinath Sugar , Pandurang Raut Birthday

दौंड: पाटेठाण येथील श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याने केवळ साखर उत्पादनच नाही, तर सामाजिक बांधिलकी जपण्यातही यश मिळवले आहे. कारखान्याचे अध्यक्ष व कार्यकारी संचालक पांडुरंग राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित स्नेहमेळाव्यात कारखान्याच्या १६ व्या वार्षिक गळीत हंगामाचा आढावा घेण्यात आला.

इथेनॉल क्रांती: देशात ५,२०० नवीन इंधन पंप उभारणार

Hardeep puri addressing

फ्लेक्स-फ्युएल वाहनांना मिळणार मोठी चालना नवी दिल्ली: भारताच्या ऊर्जा क्षेत्रात मोठी क्रांती घडवण्यासाठी आणि पर्यावरणापूरक इंधनाला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने एक मोठे पाऊल उचलले आहे. देशातील प्रमुख शहरांमध्ये सुमारे ५,२०० इथेनॉल डिस्पेंसिंग (वितरण) केंद्रे उभारली जाणार असल्याची घोषणा केंद्रीय पेट्रोलियम…

हुतात्मा साखर कारखान्यात मोठी राजकीय घडामोड : वैभवकाका नायकवडी यांचा राजीनामा

vaibhav naikwadi

कारखान्याच्या हितासाठी निर्णय, पुढेही सक्रिय राहणार सांगली : हुतात्मा सहकारी साखर कारखान्याच्या राजकारणात महत्त्वाची घडामोड घडली असून कारखान्याचे अध्यक्ष वैभव काका नायकवडी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून कारखान्याच्या कार्यपद्धती, आर्थिक व्यवहार आणि कर्ज पुनर्गठनासंदर्भातील प्रश्नांवरून सुरू…

Select Language »