SugarToday

SugarToday

येरे घना |ये रे घना||

लवकर ये,दौडत ये घनाकृपाळासहन होईना तापदायक उन्हाळाग्रीष्माने तरूवर वेली निष्पर्ण झालेपशूपक्षी मानवप्राणी हैराण झाले||१|| एसी कुलर पंखे काम करेना झालेसावलीच्या सगळेच शोधात निघालेडोंगर बोडके ,जंगले,झाडं तोडलेनद्यानाले ,तळी, धरणे कोरडी झाले||२|| सगळीकडील  पाणीसाठे कमी झालेसरकारी पाण्याची कपात लागू झालीटॅंकरच्या लाॅबीवाले कामाला लागलेजंगलात…

जागतिक दूध दिन

Smiling little child in casual outfit with glass of milk in hand smiling and looking at camera in countryside in field

आज सोमवार, जून १, २०२६ रोजीचे पंचांग आणि दिनविशेषयुगाब्द : ५१२८भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर ज्येष्ठ ११, शके १९४८सूर्योदय : ०६:०० सूर्यास्त : १९:१३चंद्रोदय : २०:२१ चंद्रास्त : ०६:२०शक : १९४८संवत्सर : पराभवउत्तरायणऋतू : ग्रीष्मचंद्र माह : ज्येष्ठ (अधिक)पक्ष…

आधीच आव्हानांचा डोंगर, त्यात वाढती स्पर्धा…!

Bhaskar Ghule Column

साखर उद्योग क्षेत्राने अनेक पिढ्यांना आश्रय देऊन, त्यांची भरभराट केली आहे. साखर कारखान्यांमुळे ग्रामीण भागात अर्थक्रांती झाली. शेतकर्‍यांचे जीवनमान उंचावले या काळात साखर कारखान्यांच्या वाट्याला चांगले आणि वाईट असे दोन्ही क्षण आले. कारखाना बोलू लागला, तर तो काय सांगेल? त्याच…

हेल्पर ते साखर कारखानदार : वाढदिवस विशेष

Pandurang Raut, Chairman, Shrinath sugar- Birthday Special

यशोगाथा साखर उद्योगासह बँकिंग, शेतकरी आणि महिला सक्षमीकरण आदी विविध क्षेत्रांमध्ये आपला ठसा उमटवणारे थोर व्यक्तिमत्त्व म्हणजे श्री. पांडुरंग राऊत. श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्यांचे संस्थापक… त्यांचा १ जून रोजी वाढदिवस. त्यांना शुगरटुडे मासिकाच्या वतीने खूप खूप शुभेच्छा. ‘शुगरटुडे’ने त्यांची दोन…

कल्पकता, कष्ट आणि नेतृत्वाचा संगम : एस. बी. भड यांचा गौरवशाली प्रवास

S B Bhad Birthday Special

एस. एस. इंजिनिअर्स या नामवंत कंपनीचे संस्थापक, दी डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट्स असोसिएशन (इंडिया) अर्थात ‘डीएसटीए’चे माजी अध्यक्ष आणि साखर उद्योग क्षेत्रातील उत्तुंग व्यक्तिमत्त्व श्री. शहाजीराव भड अर्थात एस. बी. भड यांचा 1 जून रोजी वाढदिवस. त्यांना ‘शुगरटुडे’च्या वतीने खूप खूप…

डॉ. यशवंत कुलकर्णी यांना ‘रिअल ॲचिव्हर्स ऑफ महाराष्ट्र २०२६’ पुरस्काराने गौरव

Green World Award to Dr. Yashwant Kulkarni of Pandurang Sugar

पुणे : सहकार, उद्योग आणि सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी यांना प्रतिष्ठेच्या “रिअल ॲचिव्हर्स ऑफ महाराष्ट्र २०२६” पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले आहे. पुणे येथे आयोजित भव्य पुरस्कार सोहळ्यात…

*रियल ॲचिव्हर्स ऑफ द महाराष्ट्र* पुरस्काराने बाजीराव गुंडा सुतार यांचा गौरव

Bajirao Sutar awarded with Real Achievers of Maharashtra

पुणे – येथील ग्रीन वर्ल्ड पब्लिकेशनतर्फे प्रदान करण्यात येणाऱ्या “रियल ॲचिव्हर्स ऑफ द महाराष्ट्र” या प्रतिष्ठित पुरस्काराने बाजीराव गुंडा सुतार (Bajirao Gunda Sutar) यांना नुकतेच पुणे येथे सन्मानित करण्यात आले. श्री सुतार हे यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना लिमिटेड…

साखर इतरांसाठी गोड; मात्र शुगर इंडस्ट्रीसाठी झाली कडू : गडकरी

WISMA new Logo

साखर उद्योगाचे ‘पॉवर हाऊस’मध्ये रूपांतर आवश्यक : ५ जूनला देशात सुरू होणार ‘इथॅनॉल क्रांती’ आणि शेतकऱ्यांसाठी प्रगतीचे नवे दालन! पुणे: “भारताला ५ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवायचे असेल, तर कृषी क्षेत्राचा जीडीपीमधील वाटा १४ टक्क्यांवरून २२ टक्क्यांपर्यंत नेणे आवश्यक आहे. यासाठी…

गडकरींनी सांगितलेले इथेनॉल स्टोव्ह तंत्रज्ञान नेमके आहे काय?

दिलीप पाटील प्रत्येक गृहिणी आणि सुजाण कुटुंबाने हे ‘शेगडीचं तंत्रज्ञान’ नक्की समजून घ्या! घरचं बजेट सांभाळताना सध्या मोठी कसरत करावी लागत आहे, हे आपल्याला ठाऊकच आहे. मे २०२६ च्या सध्याच्या दरांनुसार, दिल्ली आणि इतर प्रमुख शहरांमध्ये १४.२ किलोच्या घरगुती गॅस…

‘ऊस नियंत्रण आदेश २०२६’ चा मसुदा तूर्तास मागे: केंद्र सरकारचा मोठा निर्णय

Breaking news - sugarcane control draft withdrawn

भागधारकांच्या हरकतींनंतर होणार फेरविचार नवी दिल्ली: साखर उद्योगासाठी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या ‘ऊस (नियंत्रण) आदेश २०२६‘ (Draft Sugarcane Control Order 2026) बाबत केंद्र सरकारने एक पाऊल मागे घेतले आहे. राज्य सरकारे आणि साखर उद्योगातील विविध भागधारकांकडून (Stakeholders) आलेल्या सूचना आणि…

Select Language »