SugarToday

SugarToday

नितीन गडकरींच्या दाव्यानुसार, पाण्यात मिसळलेले इथेनॉल जळू शकते का?

nitin gadkari

केंद्र सरकारमधील वजनदार मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे की, पाण्यात इथेनॉल मिसळून बनवलेल्या स्टोव्हमधून एलपीजीपेक्षा कमी खर्चात स्वयंपाकासाठी ज्वाला निर्माण करता येतात.केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नुकतेच इथेनॉल-आधारित स्टोव्ह तंत्रज्ञानाची घोषणा केली असून, त्यांच्या मते हे तंत्रज्ञान व्यावसायिक एलपीजी…

महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाला *राजीव गांधी कृषिरत्न पुरस्कार* प्रदान

Award to MCDC, Mangesh Titkare

पुणे : राजीव गांधी कृषी विज्ञान प्रतिष्ठान (अमरावती) यांच्या वतीने उत्कृष्ट कृषी संस्था पुरस्काराअंतर्गत राजीव गांधी कृषिरत्न पुरस्कार येथील महाराष्ट्र सहकार विकास महामंडळास (एमसीडीसी) गुरुवारी (दि.28) प्रदान आला. महामंडळाचे संचालक या नात्याने राज्याचे साखर आयुक्त डॉ. . संजय कोलते यांनी…

शहाजी गायकवाड, संतोष कुंभार, निघुते आदींना *विस्मा*चे पुरस्कार जाहीर

WISMA awards and annual conference

साखर व जैवऊर्जेवरील परिषदेचे शनिवारी पुण्यात आयोजन पुणे – वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (विस्मा) यांच्यावतीने येत्या शनिवारी (३० मे) पुणे येथे साखर आणि जैव ऊर्जा (बायोएनर्जी) या विषयावर भव्य परिषदेचे आयोजन करण्यात आले असून यावेळी विशेष उल्लेखनीय काम केलेल्या…

सहकारी साखर कारखान्यांसाठी स्वतंत्र बहुराज्यीय सोसायटी; उद्योगाच्या नव्या मॉडेलची तयारी

mURALIDHAR mOHOL

पुणे : देशातील सहकारी साखर उद्योग अधिक सक्षम करण्यासाठी स्वतंत्र बहुराज्यीय सहकारी सोसायटी स्थापन करण्याची प्रक्रिया केंद्र सरकारने सुरू केली आहे. पुण्यात झालेल्या बैठकीत केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी ही माहिती दिली. या नव्या संस्थेमार्फत सहकारी कारखान्यांना आर्थिक, तांत्रिक,…

प्रत्येकाची काळजी वाहणारे नितीनजी…

Nitin Gadkari

केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या ६९ व्या वाढदिवसानिमित्त नागपूरचे ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांनी लिहिलेला हा विशेष लेखदि. २७ मे २०२६ ११ एप्रिल २०२६ ची संध्याकाळ होती ती. त्या दिवशी नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट्स विदर्भ चे एक शिष्ट…

साखरेची एमएसपी वाढवण्यास अमित शाह अनुकूल : देवेंद्र फडणवीस

१० दिवसांत होणार महत्त्वाचे निर्णय नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील साखर उद्योगापुढील आर्थिक पेच आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील उच्चस्तरीय शिष्टमंडळाने केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांची दिल्लीत भेट…

लोकनेते विलासराव देशमुख यांच्या जयंती निमित्ताने १०० रु.चा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा

Vilasrao Deshmukh Jayanti

मांजरा, रेणा, जागृति, विलास १, विलास २, मारुती महाराज, मांजरा शुगर्स चां समावेश लातूर – राज्यात नावलौकिक असलेल्या मांजरा परिवारातील सर्व कारखान्यानी लोकनेते विलासराव देशमुख यांच्या ८१ व्या जयंतीनिमित्त उस उत्पादक शेतकरी सभासद यांना ऊसदरा पोटी ₹ १००/- चा हप्ता…

आजचा दिवस आणि पंचांग

आज सोमवार, मे २५, २०२६ रोजीचे पंचांग आणि दिनविशेषयुगाब्द : ५१२८भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर ज्येष्ठ ४, शके १९४८सूर्योदय : ०६:०१ सूर्यास्त : १९:१०चंद्रोदय : १४:१७ चंद्रास्त : ०२:२४, मे २६शक : १९४८संवत्सर : पराभवउत्तरायणऋतू : ग्रीष्मचंद्र माह :…

श्री विघ्नहर कारखान्याचे मिल रोलर पूजन उत्साहात

पुणे – श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचा सन २०२६-२७ चा गळीत हंगामाचा मिल रोलर पूजन सर्व संचालक मंडळाच्या उपस्थितीत उत्साहाच्या वातावरणात कारखाना कार्यस्थळी संपन्न झाला. आगामी गाळप हंगामासाठी मशिनरी देखभाल व दुरुस्तीची कामे वेळेत पूर्ण करून ऑक्टोबर महिन्यामध्ये विघ्नहर कारखाना…

आज जागतिक कासव दिन

A large tortoise walking slowly across a sandy beach, showcasing its rugged shell.

आज शनिवार, मे २३, २०२६ युगाब्द : ५१२८भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर ज्येष्ठ २, शके १९४८सूर्योदय :०६:०२ सूर्यास्त : १९:०९चंद्रोदय : १२:३२ चंद्रास्त : ०१:१६, मे २४शक : १९४८संवत्सर : पराभवउत्तरायणऋतु : ग्रीष्मचंद्र माह : ज्येष्ठ (अधिक)पक्ष : शुक्ल…

Select Language »