श्री विघ्नहर कारखान्याचे मिल रोलर पूजन उत्साहात

आवडल्यास ही बातमी शेअर करा

पुणे – श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचा सन २०२६-२७ चा गळीत हंगामाचा मिल रोलर पूजन सर्व संचालक मंडळाच्या उपस्थितीत उत्साहाच्या वातावरणात कारखाना कार्यस्थळी संपन्न झाला.

आगामी गाळप हंगामासाठी मशिनरी देखभाल व दुरुस्तीची कामे वेळेत पूर्ण करून ऑक्टोबर महिन्यामध्ये विघ्नहर कारखाना पूर्ण क्षमतेने गाळपासाठी सज्ज होणार आहे.

याप्रसंगी व्हाईस चेअरमन अशोकशेठ घोलप, सर्व संचालक मंडळ सदस्य, कार्यकारी संचालक भास्कर घुले, सर्व विभागाचे अधिकारी व कर्मचारी-कामगार उपस्थित होते.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »