Category Biproducts

Ethanol, CBG, CoGen etc

कचऱ्यापासून स्वच्छ ऊर्जा निर्मितीसाठी ₹२३,७३१ कोटींची तरतूद

GOBARdhan Scheme

गोबरधन योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी — नवी दिल्ली । शुगरटुडे भारताच्या ऊर्जा सुरक्षेला बळकटी देण्याच्या आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्याच्या दिशेने एक ऐतिहासिक निर्णय घेत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने गोबरधन – राष्ट्रीय चक्रीय जैवऊर्जा योजनेला (National Circular…

सल्फर पुरवठ्याची चिंता : साखर कारखान्यांनी आतापासूनच नियोजन करण्याची गरज

Sulphur and sugar

–दिलीप पाटील १ ऑक्टोबर २०२६ पासून सुरू होणाऱ्या गाळप हंगाम २०२६-२७ साठी देशातील साखर कारखाने हळूहळू तयारीला लागले आहेत. उसाची उपलब्धता, वाढलेली FRP, साखरेचे बाजारभाव, इथेनॉलचे अर्थशास्त्र, ऊर्जा खर्च, मनुष्यबळ आणि खेळत्या भांडवलाची उपलब्धता अशा अनेक प्रश्नांवर उद्योगाचे लक्ष आहे.…

इथेनॉल मिश्रण: तर्कदुष्टता नव्हे, दूरदृष्टीचे धोरण — लोकसत्ता अग्रलेखाला सडेतोड उत्तर

Dilip Patil gives strong reply to Loksatta

लोकसत्ताच्या “बिंधि न इँधन पाइऐ…” या अग्रलेखाने चार्ली मंगर यांच्या जुन्या विधानाचा आधार घेत मोदी सरकारच्या इथेनॉल धोरणाला “बिनडोक” आणि “तर्कदुष्ट” ठरवले आहे. प्रत्येक मुद्द्याचे विश्लेषण केल्यास चित्र निराळे दिसते. १. “चार्ली मंगर खरे ठरले” — की संदर्भाबाहेरचे विधान?चार्ली मंगर…

ई-20 पेट्रोलमुळे पर्यावरण आणि अर्थव्यवस्थेला फायदाच

Ethanol Blending in Petrol

नवी दिल्ली : देशात ई-20 इथेनॉलमिश्रित पेट्रोलचा वापर वाढत असताना वाहनांच्या मायलेजबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. नीती आयोगाच्या 2021 च्या अहवालानुसार, ई-20 इंधन वापरल्यास काही चारचाकी वाहनांचे मायलेज सुमारे 6 टक्क्यांनी, तर दुचाकींचे 3 ते 7 टक्क्यांपर्यंत घटू शकते. मात्र,…

पेट्रोलनंतर आता डिझेलमध्येही होणार बायोफ्युएलचे मिश्रण

Tata Motors new truck on biofuel टाटा माेटर्सचे अध्यक्ष सहकार्ऱ्यासाेबत

टाटा मोटर्स पुढील तिमाहीपासून करणार ‘आयसोब्युटेनॉल’ची चाचणी नवी दिल्ली: पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिश्रणाचे (E20) उद्दिष्ट यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर, भारत सरकार आता डिझेलच्या क्षेत्रात मोठी क्रांती करण्याच्या तयारीत आहे. पर्यावरणाचे रक्षण आणि कच्च्या तेलाची आयात कमी करण्यासाठी डिझेलमध्ये ‘आयसोब्युटेनॉल’ (Isobutanol)…

SEIC 2026 : इथेनॉल क्षेत्रासाठी ऊस-मका दोन्ही महत्त्वाचे : तज्ज्ञांचे मत

मुंबई : भारतातील इथेनॉल मिश्रण कार्यक्रमाचा विस्तार आणि जैवऊर्जा क्षेत्रातील विविधीकरणाच्या पार्श्वभूमीवर शुगर इथेनॉल बायोएनर्जी इंडिया कॉन्फरन्स (SEIC) 2026 मधील “द फीडस्टॉक फिक्स” या परिसंवादात तज्ज्ञांनी महत्त्वपूर्ण मुद्दे मांडले. 🔹 ऊस आणि मका दोन्ही महत्त्वाचेउत्तम शुगर मिल्स लिमिटेडचे कार्यकारी संचालक…

महाराष्ट्र बायोगॅस धोरण २०२६

Biogas Policy of Maharashtra is good opportunity for Sugar Industry, writes Dilip Patil

महाराष्ट्र सरकारने ५ मे २०२६ रोजी शासन निर्णय क्रमांक : स्वमअ-२०२५ अन्वये “महाराष्ट्र राज्य कॉम्प्रेस्ड बायोगॅस (CBG) धोरण, २०२६” अधिसूचित केले आहे.धोरणाच्या प्रस्तावनेत स्पष्टपणे म्हटले आहे: “नागरी सेंद्रिय, कृषी व इतर जैवविघटनशील कचऱ्याचा कच्च्या मालाच्या स्वरूपात वापर करून त्यापासून कॉम्प्रेस्ड…

FRP वाढ : एक कटु विश्लेषण

FRP - a Critical Analysis

….. — नंदकुमार सुतार गेल्या दशकात FRP ५४ टक्क्यांनी वाढला असला तरी, प्रत्येक टन उसामागे ₹६०० ते ₹८७५ हा खर्च सातत्याने शेतकऱ्याच्या उत्पन्नातून वजा होत राहिला आहे. महागाईशी ताळमेळ घातला, तर शेतकऱ्याच्या वास्तविक उत्पन्नातील वाढ मोजली तर किती भरेल…..? तर…

भारताच्या ऊर्जा स्वयंपूर्णतेचा मार्ग साखर कारखान्यांतून

An article by expert Dilip Patil, Co-chair IFGE forum

–दिलीप पाटील सहअध्यक्ष, शुगर बायोएनर्जी फोरम, आयएफजीई. (९६३७७६४१११) भारत आजही इंधनासाठी परदेशावर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. दरवर्षी अब्जावधी डॉलर परकीय चलन तेल आणि गॅस आयातीवर खर्च होतो. हा पैसा देशातील पायाभूत सुविधा, ग्रामीण विकास, शिक्षण किंवा शेतीसाठी वापरला जाऊ शकला…

इथेनॉलच्या घरगुती वापरासाठी केंद्राची मोठी तयारी : Ethanol To Replace LPG

नवी दिल्ली: भारतातील घरगुती इंधन क्षेत्रात लवकरच मोठी क्रांती होण्याची शक्यता आहे. स्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या एलपीजी (LPG) गॅसवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी सरकार आता ‘इथेनॉल’ (Ethanol) हा एक स्वच्छ आणि स्वदेशी पर्याय म्हणून आणण्याच्या तयारीत आहे. ‘फेडरेशन ऑफ इंडियन पेट्रोलियम इंडस्ट्री’चे…

Select Language »