SugarToday

SugarToday

देशांतर्गत विक्री कोटा वाढवण्याला साखर कारखान्यांचा आक्षेप

sugar production

पुणे – सप्टेंबरसाठी देशांतर्गत विक्री कोटा वाढवण्याच्या केंद्राच्या निर्णयाला साखर कारखान्यांनी आक्षेप घेतला आहे. साखर कारखानदारांचा सप्टेंबर 2022 महिन्यासाठी अपेक्षेपेक्षा जास्त साखर विक्री कोट्यावर आक्षेप घेतला आहे, कारण देशांतर्गत बाजारात अधिक साखर विक्री केल्याने आधीच दर पडतील, अशी कारखान्याची भीती…

साखरेचे शेअर वधारले

bajaj sugar on stock market

मुंबई : सोमवारी सकाळी साखरेचे समभाग उच्च पातळीवर व्यवहार करत होते बजाज हिंद (3.76% वर), शक्ती शुगर्स (2.66% वर), उगार शुगर वर्क्स (1.67% वर), मगध’शुगर (1.60% वर), धामपूर शुगर मिल्स (1.29%), कोठारी शुगर्स अँड केमिकल्स (1.08% वर), KCP शुगर अँड…

अमिरात विकत घेणार सर्वात मोठा इथेनॉल प्रकल्प

ब्रासिलिया : संयुक्त अरब अमिरातची (UAE) सरकारी गुंतवणूक कंपनी Mubadala Investment आणि ऊर्जा कंपनी Raizen SA या दोन्ही कंपन्यांनी संयुक्तपणे ब्राझिलियन इथेनॉल जॉइंट व्हेंचर BP Bunge Bioenergia हा प्रकल्प विकत घेण्याचा प्रस्ताव दिला आहे. उसापासून इथेनॉल बनवणारा तो जगातील तिसरा…

सुपपासून तयार केलेल्या इंधनावर धावली रेल्वे, पण कुठे ?

क्यूशू, जपान – क्यूशू प्रांतामध्ये ऑगस्टपासून नवी रेल्वे सुरू झाली आहे. तुम्ही म्हणाल, त्यात काय नवीन. ही रेल्वे खाद्यतेल आणि सूप या इंधनावर पळते. मग आहे की नाही नवीन? टाकाचिहो शहरात ही रेल्वे सुरू झाली. ती उघड्या डब्ब्याची असून, प्रेक्षणीय…

यापुढे ‘ऊर्जेची शेती’ होणार : डॉ. बुधाजीराव मुळीक, प्राजच्या आर अँड डी सेंटरला भेट

पुणे : जैवतंत्रज्ञान क्षेत्रातील क्रांतीमुळे आगामी काळात शेती पूर्णपणे बदलणार आहे, असे भाकीत करतानाच, ‘शेती केवळ पिके काढणारी राहणार नसून, ऊर्जा निर्माण करणारी असेल. हा बदल नजीकच्या काळातच होईल’, असे प्रतिपादन ज्येष्ठ कृषिशास्त्रज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक यांनी केले. जैविक इंधनाच्या…

साखर निर्यातीस दोन टप्प्यांत परवानगी

SUGAR stock

नवी दिल्ली- ऑक्टोबरमध्ये सुरू होणार्‍या पुढील हंगामासाठी भारत दोन टप्प्यांत साखर निर्यातीस परवानगी देणार आहे. 1 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या 2022/23 हंगामासाठीचे निर्यात धोरण सप्टेंबरमध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे, पुढील हंगामात 7 दशलक्ष ते 8 दशलक्ष टन निर्यातीस परवानगी देऊ शकते,…

पेट्रोल, इथेनॉल दोन्हीवर चालणारी यामाहा बाईक- Yamaha FZ15

पुणे – इथेनॉल आणि पेट्रोल या दोन्ही इंधनावर चालणारी यामाहाची पहिली मोटरसायकल Yamaha FZ15 फेसलिफ्ट परवा धुमधडाक्यात सादर करण्यात आली. या फ्लेक्स इंधन कल्पनेसाठी होंडा नेहमीच चर्चेत असते, Honda CG 160 Titan मोटरसायकल ब्राझीलमध्ये मिळते जी पेट्रोल आणि इथेनॉल दोन्हीवर…

आ. बबनदादा शिंदे (१ सप्टें)

राष्ट्रवादी काँग्रेसचे माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे यांचा १ सप्टेंबर रोजी वाढदिवस. ते ७१ वर्षे पूर्ण करत आहेत. या वयातही ते तरुणाप्रमाणे सक्रिय आहेत.विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे ते संस्थापक चेअरमन असून, अनेक सहकारी संस्थांच्या माध्यमातून ते जनमानसाशी जुडलेले आहेत. त्यांना…

गणपतराव पाटील (३१ ऑगस्ट)

Ganpatrao Patil

श्री दत्त सहकारी साखर कारखाना, शिरोळचे अध्यक्ष श्री. गणपतराव अप्पासाहेब पाटील (Ganpatrao Patil) यांचा ३१ ऑगस्ट रोजी वाढदिवस. त्यांना खूप खूप शुभेच्छा.सहकार क्षेत्रामध्ये आपला वेगळा ठसा उमटवणारे गणपतराव पाटील यांनी ज्येष्ठ नेते दिवंगत सा. रे. उर्फ अप्पासाहेब पाटील यांचा वारसा…

मोबाईलद्वारे करा ऊसाची नोंदणी

sugarcane control order 2026 is coming

ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचे अॅ प पुणे – साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्या संकल्पनेतून हे अभिनव अॅ प साकारले आहे. कोणत्याही भागातील ऊस शिल्लक राहणार नाही आणि तो वेळेवर कारखान्याला जावा, हा यामागचा उद्देश आहे. सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी…

Select Language »