साखरेचा गोडवा वाढला, पण शेतकऱ्यांची प्रतीक्षा कायम!

पुणे : राज्यात आतापर्यंत ९१८ लाख टन उसाचे विक्रमी गाळप होऊन ८५६ लाख क्विंटल साखर तयार झाली आहे. गाळप करण्यामध्ये जिल्ह्यांची सध्या चढाओढ पाहायला मिळत आहे. सध्यातरी उसाच्या गाळपात ‘पुणे’ तर साखर उत्पादनात ‘कोल्हापूर’ जिल्हा आघाडीवर आहे. दरम्यान, उत्पादन वाढले…











