Author 1

Author 1

औद्योगिक अल्कोहोलचा गैरवापर थांबवण्यासाठी सरकार सज्ज

पुणे : राज्यातील गावांमध्ये बेकायदेशीर दारूमुळे अनेक लोकांचा जीव गेला आहे. या दुर्घटनांमध्ये मिथाईल अल्कोहोलचा वापर झाल्याचे स्पष्ट झाले असून, उत्पादन शुल्क विभागाकडे यावर नियंत्रण नसल्याने गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. सरकारने या घटनांची गांभीर्याने दखल घेत खासगी विक्रीवर बंदी…

देवगिरी साखर कारखान्यामध्ये विविध पदांसाठी भरती

vsi jobs sugartoday

छत्रपती संभाजीनगर : प्रतिदिन २५०० प्रति टन गाळप असलेल्या फुलंब्री येथील देवगिरी साखर कारखान्यामध्ये खालील जागा त्वरित भरावयाच्या आहेत , तरी इच्छुक आणि अनुभवी उमेदवारांनी दिनांक १६ जून २०२६ पर्यंत आपले अर्ज ईमेलद्वारे अथवा पोस्टाने कारखाना पत्त्यावर पाठविण्याचे आवाहन प्रशासनाच्या…

जी 7 शुगरमध्ये विविध पदांसाठीची जम्बो भरती

vsi jobs sugartoday

पंढरपूर : ८००० टी.सी.डी. गाळप क्षमता, ३० मे.वॅट को-जनरेशन व ६० के.एल.पी.डी. डिस्टिलरी प्रकल्प असलेला अत्याधुनिक जी7 शुगर कारखान्यामध्ये खाली नमूद केलेल्या पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी दिनांक २०/०६/२०२६ पर्यंत अर्ज सादर करावा. अर्ज करताना अनुभव…

इथेनॉल-मिश्रित पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात सवलत

Petrol - Diesel new rate

नवी दिल्ली : पर्यायी इंधनांचा वापर वाढवून कच्च्या तेलावरील आयात अवलंबित्व कमी करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने इथेनॉल-मिश्रित पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे इथेनॉल उत्पादन व मिश्रित इंधन निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना थेट फायदा होणार आहे. सरकारच्या…

महाराष्ट्रातील ऊस उत्पादकांवर थकबाकीचा डोंगर!

साखर उद्योग आर्थिक संकटात पुणे : महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची तब्बल १२,७७९ कोटी रुपयांची बिले थकली असून, ही थकबाकी गेल्या काही वर्षांत झपाट्याने वाढली आहे. साखर कारखानदार आर्थिक अडचणीत सापडले आहेत आणि राज्यातील थकबाकीचा आकडा इतर राज्यांच्या तुलनेत तिप्पट झाला…

पेट्रोलमध्ये २५% इथेनॉल मिश्रण : ऊर्जा स्वावलंबनाकडे वाटचाल..!

Ethanol Blending in Petrol

नवी दिल्ली : भारत सरकारने नुकताच पेट्रोलमध्ये २५% इथेनॉल मिसळण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय केवळ तांत्रिक किंवा आर्थिक नाही, तर देशाच्या ऊर्जा धोरणातील एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना थेट फायदा होईलच शिवाय ऊर्जा ,पर्यावरण आणि आर्थिक…

किसन वीर कारखान्यात उन्हाळी कुस्ती शिबिर!

भुईंज : किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याच्या साई (स्पोर्टस् ऑथॉरिटी ऑफ डंडिया) केंद्रात यंदाही उन्हाळी निवासी कुस्ती शिबिर आयोजित करण्यात आले आहे. हे शिबिर २५ एप्रिल ते १९ मे या कालावधीत पार पडणार असून, १० ते १७ वर्षे वयोगटातील…

बळीराजा कारखान्यात सहा कर्मचाऱ्यांच्या घरांवर धाडसी चोरी

तब्बल ३० लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास पूर्णा : कानडखेड शिवारातील बळीराजा साखर कारखाना परिसरात शनिवारी रात्री मोठी चोरी उघडकीस आली आहे. अज्ञात चोरट्यांनी एकाच वेळी सहा कर्मचाऱ्यांच्या क्वार्टर्सची कुलुपे तोडून आत प्रवेश केला आणि सोन्या-चांदीचे दागिने तसेच रोकड मिळून तब्बल…

‘बिद्री’ची कुस्ती स्पर्धा आता २२ व २३ एप्रिल रोजी

राष्ट्रीय स्पर्धेमुळे तारीख बदलली : के. पी. पाटील बिद्री : बिद्री साखर कारखान्याच्याः वतीने दरवर्षी भरविण्यात येणाऱ्या मानधनधारक कुस्ती स्पर्धेच्या तारखेत यंदा महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. पूर्वनियोजित २३ व २४ एप्रिलऐवजी आता ही भव्य कुस्ती स्पर्धा बुधवार, दि. २२…

अमळनेरच्या ऊसतोड मजुरांची सुटका

जनसाहस संस्थेचा पुढाकार जळगाव : जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील पळासदडे आणि हिंगोणे गावांतील आठ ऊसतोड मजुरांना पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात जबरदस्तीने कामाला लावण्यात आले होते. मजुरी न देता त्यांना उपाशी ठेवण्यात आले आणि धमकावून नजरकैदेत ठेवण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. या…

Select Language »