समर्थ सहकारी साखर कारखान्यात ३६ जागांसाठी भरती

२5 सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन; विविध तांत्रिक पदांचा समावेश अंबड : कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखाना लिमिटेडच्या अंकुशनगर येथील युनिट क्रमांक एक आणि सागर येथील युनिट क्रमांक दोनसाठी विविध तांत्रिक पदांवर तातडीने भरती करण्यात येणार आहे. एकूण २०…








