विलास सहकारी कारखान्यात विविध पदांसाठी भरती

लातूर : जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील तोंडार येथे असलेल्या विलास सहकारी साखर कारखाना (युनिट-२) मध्ये विविध तांत्रिक व उत्पादन विभागातील रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक व अनुभवी उमेदवारांनी आपले अर्ज ई-मेलद्वारे सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.…










