Author 1

Author 1

साखर उद्योगाला बळ: इथेनॉल एटीएममुळे नवे संधीद्वार!

Ethanol ATM

स्वयंपाकघरापासून विमानांपर्यंत वापराचा विचार नवी दिल्ली : देशात इथेनॉलचा वापर अधिक व्यापक करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकार मोठे पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणानंतर आता ‘इथेनॉल एटीएम’ ही संकल्पना पुढे येत असून, स्वयंपाकघर, वाहतूक आणि अगदी विमान इंधन म्हणूनही इथेनॉलचा…

साखरेच्या दरात झपाट्याने वाढ !

Sugar Production

किरकोळ बाजारातही दर चढले ; क्विंटलमागे ६०० रुपयांची वाढ पुणे : अलीकडच्या काळात साखरेच्या मागणीत मोठी वाढ झाल्यामुळे दरात सातत्याने वाढ होत आहे. घाऊक बाजारात दर वाढल्याचा परिणाम आता किरकोळ बाजारावरही दिसून येत असून, साखर ग्राहकांसाठी महाग झाली आहे. गेल्या…

ई-२० धोरणावरून वाद : ग्राहकांवर वाढता आर्थिक ताण

महागाई वाढण्याची शक्यता; ‘टीम भारत’चा इशारा पुणे : केंद्र सरकारने लागू केलेल्या ई-२० (२० टक्के इथेनॉल मिश्रित) पेट्रोल धोरणाला विरोध वाढत असून, या धोरणामुळे देशातील ग्राहकांवर सर्वात मोठा आर्थिक भार पडणार असल्याचा आरोप ‘टीम भारत’ संघटनेने केला आहे. या संदर्भात…

शुभ वर्तमान! देशात पहिला बायो-सीएनजी पंप

BIOGAS - CBG

वाहनांना स्वस्त इंधनाचा पर्याय अहमदाबाद : शेण व सेंद्रिय कचऱ्यापासून तयार होणाऱ्या बायोगॅसचा आता वाहनांसाठी वापर सुरू झाला असून देशातील पहिला बायो-सीएनजी पंप कार्यान्वित करण्यात आला आहे. या उपक्रमामुळे पेट्रोल-डिझेलपेक्षा स्वस्त आणि पर्यावरणपूरक इंधनाचा पर्याय उपलब्ध झाला आहे. या बायो-सीएनजीची…

ई-20 पेट्रोल प्रकरणात ग्राहकाच्या बाजूने ऐतिहासिक निर्णय

Ethanol 20, consumer court order

कंपनीला कार बदलण्याचा किंवा पैसे परत देण्याचा आदेश रायपूर : ई-20 पेट्रोलमुळे वाहनाच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याच्या प्रकरणात ग्राहकाला मोठा दिलासा मिळाला आहे. ग्राहक न्यायालयाने दिलेल्या ऐतिहासिक निर्णयात संबंधित कार कंपनीला ग्राहकाला नवीन कार देण्याचा किंवा पूर्ण रक्कम परत करण्याचा आदेश…

उस तोडणी यंत्र भाड्याने देण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन

Sugarcane Harvester

लातूर : तालुक्यातील मळवटी येथील ट्वेंटीवन शुगर्स या कारखान्याने गाळप हंगाम २०२६-२७ साठी उस तोडणी यंत्र (हार्वेस्टर) भाड्याने चालविण्यास देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी इच्छुकांनी अर्ज करण्याचे आवाहन कारखान्याकडून करण्यात आले आहे. या निर्णयामुळे स्थानिक उस उत्पादक शेतकरी तसेच उस…

‘शोले स्टाईल’ आंदोलनानंतर प्रशासनाचे पाऊल पुढे

प्रशासनाने दिलासा देत रक्कम जमा करण्याचे आदेश पैठण : श्री संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याकडील थकीत उसाच्या बिलांच्या प्रश्नावरून शेतकऱ्यांनी अनोख्या पद्धतीने आंदोलन छेडले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी (ता. १७) तहसील कार्यालय परिसरातील पाण्याच्या टाकीवर चढून ‘शोले स्टाईल’ आंदोलन…

जत साखर कारखान्यावर विधानसभेत जोरदार चर्चा

गोपीचंद पडळकर आक्रमक; जत कारखाना सुरू करण्याची मागणी सांगली : जत येथील साखर कारखान्याचा प्रश्न राज्य विधानसभेत पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, या विषयावर आमदार गोपीचंद पडळकर यांनी आक्रमक भूमिका घेतली. कारखान्याच्या सद्यस्थितीबाबत चर्चा करताना त्यांनी सरकारकडून ठोस निर्णय घेण्याची…

उसाच्या फडात गांजाची शेती उघड; मुद्देमाल जप्त

बीड : जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यात पोलिसांनी मोठी कारवाई करत ऊसाच्या शेतात लपवून केलेली गांजाची शेती उघडकीस आणली आहे. या कारवाईत सुमारे ४५ लाख २७ हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, चकलांबा पोलिसांनी सुकळवाडी शिवारातील एका…

अहमदपूरमध्ये उभारणार सहकार भवन!

चाकूरमध्येही शेतकरी भवन उभारण्याचा निर्णय नांदेड : अहमदपूर आणि चाकूर परिसरात विविध विकासकामांना वेग आला असून, सहकार क्षेत्राला बळकटी देण्यासाठी अहमदपूर येथे सहकार भवन, तर चाकूरमध्ये शेतकरी भवन उभारण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. या कामांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर…

Select Language »