ऊसतोड मजुरांच्या उचलीच्या वादातून कामगाराचे अपहरण

पाच संशयितांसह दोन अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल मुरुड (जि. लातूर) : ऊसतोड मजूर पुरविण्यासाठी घेतलेली दहा लाख रुपयांची उचल परत न केल्याच्या कारणावरून कमलेवाडी येथील सचिन लालसिंग पवार यांचे अपहरण करण्यात आल्याची घटना घडली. याप्रकरणी पाच संशयितांसह दोन अनोळखी व्यक्तींविरुद्ध…









