Category मराठवाडा

ऊस ट्रॉली-दुचाकी धडकेत एक ठार; एक गंभीर

धाराशिव : ऊस वाहतूक करणाऱ्या एका ट्रॉलीला दुचाकी धडकल्‍याने एक जण जागीच ठार, तर एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना भाटशिरपुरा गावाजवळ मंगळवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली. पद्मसिंह नाईकनवरे (वय ४६) असे ठार झालेल्‍याचे नाव आहे. प्रदीप…

त्या साखर कारखान्यांना भरावा लागणार कोट्यवधींचा दंड?

sugar industry new rules

पुणे : गाळप हंगामाबाबतचा शासकीय आदेश डावलणाऱ्या राज्यातील साखर कारखान्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. त्याची प्रक्रिया सुरू झाली असून, संबंधित कारखान्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. यंदाचा गाळप हंगाम १ नोव्हेंबर २०२५ पासून सुरू झाला आहे.…

शेतकरीहितासाठी कारखाना सुरू झाल्याचे समाधान : पंकजा मुंडे

Pankaja munde

परळी वैजनाथ : शेतकरी हितासाठी आता कारखाना सुरू झाला आहे. याचे समाधान मानत ओंकार शुगर प्रायव्हेट लिमिटेडच्या रूपाने वैद्यनाथ साखर कारखान्याचा पुनर्जन्मच झाल्याची भावना राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री तथा वैद्यनाथ कारखान्याच्या अध्यक्षा पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली. ओंकार शुगर…

…तरच साखर उद्योगाचे भवितव्य उज्ज्वल होईल : मंत्री गडकरी

Nitin Gadkari

लातूर : ऊस उत्पादक शेतकऱ्याने कमीत-कमी पाणी, खत आणिउत्पादन खर्च यातून अधिक उत्पादन मिळवले पाहिजे. शेती हे एक विज्ञान आहे. उद्योग केवळ साखरेपुरता मर्यादित राहू न देता इथेनॉल, इंधन आणि हवाई इंधन याकडे कारखानदारांनी लक्ष दिले पाहिजे. शेतकरी ऊर्जादाता बनल्याशिवाय…

शॉर्टसर्किटमुळे बीड जिल्ह्यात १२ एकर ऊस जळून खाक

बीड : मराठवाड्यात दिवसेंदिवस शॉर्टसर्किटमुळे उसाला लागलेल्या आगीच्या घटनांत वाढ होताना दिसत आहेत. या घटना रोखण्यात मात्र महावितरण असो वा स्थानिक प्रशासनाला पूर्णतः अपयश आल्याचे बोलले जात आहे. अशीच पुन्हा एका भीषण आगीची घटना बीड तालुक्यातील पिंपळनेर हद्दीतील आडगाव येथे…

निलंगा तालुक्यात शॉर्टसर्किटने ऊस जळाला; शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान

लातूर : विदर्भ आणि मराठवाड्यात दिवसेंदिवस शॉर्टसर्किटने उभ्या ऊस पिकांना आगी लागल्याच्या घटनांमध्ये सतत वाढ होताना दिसत आहेत. निलंगा तालुक्यातील सावरी आणि बेलकंड येथील शेतातील उभा ऊस शॉर्टसर्किटने जळाल्याची घटना घडली. यात तीन शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.   पहिल्या…

ऊसतोड मुकादमावर टोळीचा जीवघेणा हल्ला

गंगाखेड : येथील ऊसतोड मुकादमावर आठ जणांच्या टोळीने चाकू, लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी गंगाखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शहरातील लहुजीनगर येथे रविवारी सकाळच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी यलप्पा व्यंकटी पवार (रा. लहुजीनगर) या ऊसतोड…

मनसेच्या वतीने रेणापूर तालुक्यात ऊस परिषद

लातूर : रेणापूर तालुक्यातील पानगाव येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शुक्रवारी ऊस परिषदेचे आयोजिन करण्यात आले होते. या परिषदेचे उद्‌घाटन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी मनेसेचे नेते दिलीपबापू धोत्रे व ऊसतज्ज्ञ पांडुरंग…

निरोगी आयुष्यासाठी निसर्गाशी नाते जोडा – बीजमाता राहीबाई पोपेरे

Mangesh Titkare at MCDC kisan divas with Rahibai Papere

पुणे: आशियाई विकास बँक (ADB) अर्थसहाय्यित महाराष्ट्र ॲग्री बिझनेस नेटवर्क (मॅग्नेट) प्रकल्प व महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने शिरनामे सभागृह (कृषी महाविद्यालय) येथे राष्ट्रीय महिला किसान दिवस (National Women Farmer’s Day) उत्साहात संपन्न झाला. कृषी क्षेत्रामध्ये महिलांचा…

ऊसतोड कामगारांच्या ट्रॅक्टरला भीषण अपघात

दौलताबाद : धुळे-सोलापूर महामार्गावर माळीवाडा गावाजवळील उड्डापुलावर सोमवारी सकाळी  ११ वाजता ऊसतोड कामगारांच्या ट्रॅक्टरला अपघात झाला आहे. या अपघातात सहा ऊसतोड कामगार गंभीर जखमी झाले असून, त्यांना तत्काळ घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गोरख लक्ष्मण जाधव (१६), प्रिया लक्ष्मण…

Select Language »