शेतकरी हिताचे व्रत कधीही सोडणार नाही : दिलीपराव देशमुख

रेणा कारखान्याच्या कर्मचाऱ्यांना दहा टक्के बोनस जाहीर लातूर : रेणा सहकारी साखर कारखान्याच्या २३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. या सभेदरम्यान कर्मचाऱ्यांना दीपावलीनिमित्त १० टक्के बोनस जाहीर करून साखर कारखानदारीच्या माध्यमातून शेतकरी हिताचे हाती घेतलेले व्रत…











