Category राजकीय

साखरेची एमएसपी चाळीशीच्या पुढे असावी : शेखर गायकवाड

Shekhar Gaikwad IAS

साखर किंमत वाढीमागे नेमके कारस्थान की नियोजनाचा अभाव? माजी साखर आयुक्तांनी यांनी उघड केले वास्तव पुणे । शुगरटुडे गणेशोत्सव आणि दिवाळी सारखे मोठे सण तोंडावर आलेले असतानाच सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला कात्री लागण्यास सुरुवात झाली आहे. बाजारात अचानक साखरेचे दर ५०…

इथेनॉल ब्लेंडिंगनेच दिला साखर कारखानदारीला आधार : : मुख्यमंत्री

Fadnavis at Pimpri

साखर कारखाने, इथेनॉल आणि ‘नेपियर ग्रास’ ठरणार गेम चेंजर मुंबई । शुगरटुडेदेश अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला असून आता खरी गरज शेतीमालाच्या मूल्यवर्धनाची (Value Addition) आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आणि कृषी क्षेत्राला स्थिरता देण्यासाठी शेतीतून इंधनाची निर्मिती करणे हाच एकमेव मार्ग…

सणासुदीच्या काळात साखरेचा पुरवठा राहणार सुरळीत : ISMA

नवी दिल्ली/पुणे | शुगरटूडे देशात सणासुदीचा काळ सुरू होत असतानाच सामान्य ग्राहकांसाठी आणि साखर बाजारासाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे. आगामी सणांच्या काळात देशात साखरेचा पुरेसा साठा उपलब्ध असून, साखरेचे दर नियंत्रित आणि स्थिर राहतील, असा ठाम विश्वास…

ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टीने उसाचा विचार व्हावा : थायलंडचे राजदूत पुनीत अग्रवाल

Indian Ambassador to Thailand Puneet Agrawal Speaks to SugarToday

बँकॉक । शुगरटुडे विशेष ऊस पीक हे बहुपयोगी आहे, त्याचा वापर साखर उत्पादनासाठी प्रमुख फीडस्टॉक म्हणून होतच राहील; परंतु ऊर्जा सुरक्षा संकल्पना त्याभोवती गुंफायला हवी, असे प्रतिपादन भारताचे संयुक्त राष्ट्र (ESCAP) स्थायी प्रतिनिधी आणि थायलंडमधील भारतीय राजदूत पुनीत अग्रवाल यांनी…

साखरेच्या भाववाढीवरून काँग्रेसचा सरकारवर हल्लाबोल!

नवी दिल्ली : देशातील साखरेच्या वाढत्या किमतीवरून काँग्रेसने केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. साखरेचे दर वाढल्याने सर्वसामान्य ग्राहकांवर आर्थिक भार पडत असून, या दरवाढीतून तब्बल ३६ हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त आर्थिक बोजा ग्राहकांवर पडल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. काँग्रेसच्या…

सप्टेंबरपासून साखर विक्रीचे नवे नियम : 40% विक्री म्हणजे नेमके काय? अंतिम SOP कडे साखर उद्योगाचे लक्ष

Sugar Production

दिलीप पाटील 1 सप्टेंबर 2026 पासून साखर विक्रीचे नियम पूर्णपणे बदलत आहेत. हा बदल फक्त सेल्स विभागाचा नाही, तर संपूर्ण साखर कारखान्याचा आहे. MD पासून ते गेटवरील वॉचमनपर्यंत प्रत्येकाला हा नियम समजून घ्यावा लागणार आहे. पूर्वीची पद्धत का बदलली? गेल्या…

एस. बी. भड, राजेश टोपे, पटेल, डॉ. भोसले यांना साखर उद्योग जीवनगौरव पुरस्कार

DSTA Awards 2026 announced

डीएसटीएचे २०२६ साठीचे पुरस्कार जाहीर; उद्योग, तंत्रज्ञान आणि सहकार क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव होणार पुणे । शुगरटुडेदेशातील साखर उद्योगातील तंत्रज्ञान, संशोधन, औद्योगिक नवोपक्रम आणि सहकार क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्ती व संस्थांना दिले जाणारे Deccan Sugar Technologists’ Association (India) (DSTA) चे…

‘शर्करा’ ते ‘शुगर’ : जगभर फिरत बदलत गेले साखरेचे नाव; भारताशी आहे थेट नाते!

Sugar Market

नवी दिल्ली : आपण रोज वापरत असलेल्या ‘साखर’ या शब्दाचा प्रवास हजारो वर्षांचा आहे. इंग्रजीतील Sugar, फ्रेंचमधील Sucre, स्पॅनिशमधील Azúcar, अरबीतील Sukar, फारसीतील Shakar आणि मराठीतील साखर या सर्व शब्दांचे मूळ भारतातील संस्कृत भाषेतील ‘शर्करा (Sharkara)’ या शब्दात दडलेले आहे.…

साखर उद्योगासमोर नवे संकट: घरगुती खपात २० लाख टनांची घट

harshwardhan patil

हर्षवर्धन पाटलांची केंद्राकडे मोठी मागणी पुणे: भारतातील साखर उद्योग सध्या एका गंभीर आर्थिक पेचात सापडला आहे. वाढत्या आरोग्याविषयीच्या जागरूकतेमुळे देशांतर्गत साखरेचा वापर तब्बल २० लाख टनांनी घटला असून, यामुळे साखर कारखान्यांचे आर्थिक गणित कोलमडण्याची भीती निर्माण झाली आहे. राष्ट्रीय साखर…

इथेनॉल वापरात भारत ठरतोय आघाडीचा देश

ETHANOL PRICE HIKE

नवी दिल्ली । शुगरटुडे वृत्त भारताने पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिश्रण (E-20) यशस्वीपणे अंमलात आणल्यानंतर आता जगभरातील अनेक देश अधिक उच्च इथेनॉल मिश्रणाच्या दिशेने पावले टाकत आहेत. त्यामुळे भारताचे इथेनॉल धोरण जागतिक स्तरावर आदर्श म्हणून पाहिले जात असल्याचे विविध आंतरराष्ट्रीय…

Select Language »