Category Farmers’ Corner

हंगाम १५ नोव्हें.नंतरच सुरू करा; साखर संकुलावर ‘शरद जोशी विचारमंचा’चा एल्गार! १४ ला सहकार मंत्र्यांसोबत बैठक

sakhar sankul Morcha

पुणे । शुगरटुडे वृत्त ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्या आणि २०२६-२७ च्या आगामी गळीत हंगामाच्या पार्श्वभूमीवर पुणे येथील साखर आयुक्त कार्यालयावर ‘शरद जोशी विचारमंचा’च्या संयुक्त विद्यमाने ८ ऑक्टोबर रोजी भव्य ‘हल्लाबोल मोर्चा’ काढण्यात आला. विविध शेतकरी संघटनांनी एकत्र येत…

अधिक ऊस नव्हे, प्रत्येक हेक्टरमधून अधिक साखर…

Amarsinh Mokashi, Sugar Industry

कारखान्यांची क्षमता वाढविण्यापेक्षा ऊस उत्पादकता, साखर उतारा, पाणी कार्यक्षमता आणि डिजिटल AI-आधारित ऊस व्यवस्थापन हीच पुढील दशकाची खरी गरज –अमरसिंह एम. मोकाशी निवृत्त वाणिज्य व प्रशासकीय अधिकारी, महाराष्ट्र साखर महासंघ, मुंबई विश्लेषक व संशोधक भारताचा साखर उद्योग एका निर्णायक वळणावर…

इथेनॉल धोरण क्रांतिकारी : राज्य साखर संघाचा केंद्राच्या धोरणास पाठिंबा

Sakhar sangh Article on Ethanol policy

इथेनॉलच्या मुद्यावरून देशात संभ्रमाचे वातावरण निर्माण करण्याचा काही घटक प्रयत्न करत आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाने आपली भूमिका स्पष्ट करत, केंद्राच्या इथेनॉल धोरणाचे वस्तुनिष्ठ विश्लेषण करतानाच त्यास पाठिंबा दर्शवला आहे. संघाचे संचालक जयप्रकाश दांडेगावकर आणि व्यवस्थापकीय…

राज्यातील शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही : उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

Sunetra Pawar at drought hit area of Maharashtra

मुंबई |शुगरटूडे खरीप २०२६ हंगामातील पर्जन्यमानातील तूट आणि अन्य दुष्काळी निकषांच्या आधारे राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये ट्रिगर-१ (प्रथम कळ) लागू झाल्याने या तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करून विविध उपाययोजना व सवलती लागू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. मदत व पुनर्वसन विभागाच्या…

घरटी दोघांना त्यांच्या शेतातच रोजगार द्या : कृषितज्ज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक यांची सूचना

युवा पिढीने कृत्रिम जीवन जगण्यापेक्षा निसर्गाशी नाळ जोडून नैसर्गिक जीवन जगावे. टेक्नॉलॉजी आणि शिक्षणाचा वापर शेतीतील कष्ट कमी करण्यासाठी, तण-खत व्यवस्थापनासाठी आणि गरजू लोकांच्या सेवेसाठी करा. शुद्ध हवा, शुद्ध पाणी आणि शुद्ध अन्न हे मानवाचे मूलभूत हक्क आहेत आणि ते फक्त शेतकरीच देऊ शकतो."

१६ लाखावर भारतीय वंशाच्या लोकांचा द.आफ्रिकेच्या प्रगतीसाठी हातभार

शर्करायन मंगेश तिटकारे ग्रामीण महाराष्ट्राची लाइफलाइन म्हणजे साखर उद्योग.या उद्योगाने ग्रामीण भागाचा कायापालट केला,लोकांचे जीवनमान सुधारले.या उद्योगाचा इतिहास,आव्हाने,दीर्घकालीन आणि लघुकालीन उपाययोजना,उद्योगाच्या अपेक्षा इ.मुद्यांवर प्रकाश टाकण्यासाठी महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाचे माजी एमडी,माजी साखर सहसंचालक,अभ्यासू अधिकारी आणि साखर क्षेत्रावरील अनेक पुस्तकांचे लेखक…

कल्लाप्पाण्णा आवाडे यांना जीवनगौरव; पांडुरंग, कृष्णा, श्री विघ्नहर इ. कारखान्यांनी पटकावले राष्ट्रीय पुरस्कार

Kallappanna Awade Birthday

पुणे : शुगर टुडे सहकारी साखर कारखानदारीत अतुलनीय योगदान देणारे ज्येष्ठ नेते सन्मानीय कल्लाप्पाण्णा आवाडे यांना राष्ट्रीय सहकारी साखर कारखाने महासंघाचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार प्रथमच सुरू करण्यात आला आहे. देशातील साखर उद्योगात महाराष्ट्राच्या सहकारी साखर कारखान्यांनी…

गाळप हंगाम १५ ऑक्टो.पासून सुरू होणार, मंत्रिसमिती बैठकीत निर्णय

मुंबई : शुगरटुडे यंदाचा ऊस गाळप हंगाम (२०२६-२७) येत्या १५ ऑक्टोबरपासून सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय येथील सह्याद्री अतिथिगृहात झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीत घेण्यात आला. गाळप हंगामासाठी ऑक्टाेबर योग्य की नोव्हेंबर यावरून साखर उद्योगात मतमतांतरे आहेत. मात्र सर्वसामान्यांना सणासुदीच्या काळात साखर…

साखर दरवाढ : इथेनॉलला केले बळीचा बकरा !

Ethanol Blending in Petrol

प्रा. नंदकुमार काकिर्डे सणासुदीच्या तोंडावर साखरेने ग्राहकांना अक्षरशः ‘कडू’ धक्का दिला आहे. देशातील अनेक बाजारांत साखरेचा किरकोळ भाव प्रतिकिलो ₹४५-४८ वरून ₹५८ ते ₹७० पर्यंत पोहोचला . एका महिन्यात सरासरी किमतीमध्ये १६ टक्क्यांची वाढ आहे. स्वयंपाकघरापासून मिठाई उद्योगापर्यंत सर्वांवर या…

खाजगी कारखान्यांना दुजाभावाची वागणूक देणे थांबवा – WISMA

WISMA Logo

आगामी गळीत हंगामावर संकटाचे सावट! घसरलेले दर, उसाचा तुटवडा आणि थकीत अनुदानांवरून ‘विस्मा’ आक्रमक; साखर आयुक्तांना सविस्तर पत्र पुणे: शुगरटुडेराज्यातील आगामी २०२६–२७ च्या साखर गळीत हंगामाच्या तोंडावर साखर उद्योग अत्यंत गंभीर आर्थिक अडचणीत सापडला आहे. ‘अल निनो‘ प्रभाव, अपुरा पाऊस,…

Select Language »