Category Farmers’ Corner

साखरेची एमएसपी चाळीशीच्या पुढे असावी : शेखर गायकवाड

Shekhar Gaikwad IAS

साखर किंमत वाढीमागे नेमके कारस्थान की नियोजनाचा अभाव? माजी साखर आयुक्तांनी यांनी उघड केले वास्तव पुणे । शुगरटुडे गणेशोत्सव आणि दिवाळी सारखे मोठे सण तोंडावर आलेले असतानाच सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला कात्री लागण्यास सुरुवात झाली आहे. बाजारात अचानक साखरेचे दर ५०…

आगामी गळीत हंगामाचा बिगुल वाजला! गाळप परवान्यासाठी १ सप्टें.पासून ऑनलाईन अर्ज

Shrinath Mhaskoba sugar Crushing

साखर आयुक्तांचे परिपत्रक जारी: अनेक महत्वाचे निर्देश पुणे | शुगरटूडे राज्यातील आगामी गळीत हंगाम २०२६-२७ च्या पार्श्वभूमीवर साखर आयुक्तालयाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. गळीत हंगामाचा आढावा आणि धोरण निश्चित करण्यासाठी मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली लवकरच मंत्री समितीची बैठक होणार आहे. या…

पेट्रोलमध्ये नेमके किती इथेनॉल? सर्वोच्च न्यायालयाचा याचिका ऐकण्यास नकार

SUPREME COURT

नवी दिल्ली : पेट्रोलमध्ये नेमके किती टक्के इथेनॉल मिसळले आहे, याची स्पष्ट माहिती ग्राहकांना पेट्रोल पंपावर आणि इंधनाच्या बिलावर देणे बंधनकारक करावे, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी, ३१ ऑगस्ट रोजी ऐकण्यास नकार दिला. मात्र, याचिकाकर्त्याला आपल्या तक्रारीसाठी संबंधित…

सणासुदीच्या काळात साखरेचा पुरवठा राहणार सुरळीत : ISMA

नवी दिल्ली/पुणे | शुगरटूडे देशात सणासुदीचा काळ सुरू होत असतानाच सामान्य ग्राहकांसाठी आणि साखर बाजारासाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे. आगामी सणांच्या काळात देशात साखरेचा पुरेसा साठा उपलब्ध असून, साखरेचे दर नियंत्रित आणि स्थिर राहतील, असा ठाम विश्वास…

ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टीने उसाचा विचार व्हावा : थायलंडचे राजदूत पुनीत अग्रवाल

Indian Ambassador to Thailand Puneet Agrawal Speaks to SugarToday

बँकॉक । शुगरटुडे विशेष ऊस पीक हे बहुपयोगी आहे, त्याचा वापर साखर उत्पादनासाठी प्रमुख फीडस्टॉक म्हणून होतच राहील; परंतु ऊर्जा सुरक्षा संकल्पना त्याभोवती गुंफायला हवी, असे प्रतिपादन भारताचे संयुक्त राष्ट्र (ESCAP) स्थायी प्रतिनिधी आणि थायलंडमधील भारतीय राजदूत पुनीत अग्रवाल यांनी…

सप्टेंबरपासून साखर विक्रीचे नवे नियम : 40% विक्री म्हणजे नेमके काय? अंतिम SOP कडे साखर उद्योगाचे लक्ष

Sugar Production

दिलीप पाटील 1 सप्टेंबर 2026 पासून साखर विक्रीचे नियम पूर्णपणे बदलत आहेत. हा बदल फक्त सेल्स विभागाचा नाही, तर संपूर्ण साखर कारखान्याचा आहे. MD पासून ते गेटवरील वॉचमनपर्यंत प्रत्येकाला हा नियम समजून घ्यावा लागणार आहे. पूर्वीची पद्धत का बदलली? गेल्या…

इथेनॉलला विरोध नाही; पण … पुण्यात E20 वर चर्चासत्र

Town hall meeting in Pune on E20 by AAP

पुणे : पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल मिश्रण अर्थात E20 पेट्रोलच्या अंमलबजावणीमुळे वाहनधारकांना भेडसावणाऱ्या समस्यांवर चर्चा करण्यासाठी शुक्रवारी, 14 ऑगस्ट रोजी पुण्यात राज्यस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली. घोले रोड येथील पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक केंद्रात दुपारी 1 वाजता झालेल्या या बैठकीला…

साखर उद्योग ‘मल्टी प्रॉडक्ट बायोमास रिसोर्स’ म्हणून विकसित व्हावा

S B Bhad awarded with DSTA sakhar gaurav purskar

प्रगत तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता व कार्यक्षमता वाढविण्यावर भर हवा पुणे : “साखर उद्योगाकडे केवळ साखर उत्पादन करणारा उद्योग म्हणून न पाहता ‘मल्टी प्रॉडक्ट बायोमास रिसोर्स’ म्हणून पाहण्याची गरज आहे. इथेनॉल, बायोगॅस, बायो-सीएनजी यांसह विविध मूल्यवर्धित उत्पादनांच्या माध्यमातून उद्योगाची आर्थिक व्यवहार्यता…

कचऱ्यापासून स्वच्छ ऊर्जा निर्मितीसाठी ₹२३,७३१ कोटींची तरतूद

GOBARdhan Scheme

गोबरधन योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी — नवी दिल्ली । शुगरटुडे भारताच्या ऊर्जा सुरक्षेला बळकटी देण्याच्या आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्याच्या दिशेने एक ऐतिहासिक निर्णय घेत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने गोबरधन – राष्ट्रीय चक्रीय जैवऊर्जा योजनेला (National Circular…

साखर आयुक्तालयाच्या ८ पैकी ६ प्रादेशिक विभागांचे नेतृत्व आता महिलांच्या हाती!

डाॉ. प्रगती .बागल

पुणे । शुगरटुडेमहाराष्ट्र राज्याच्या साखर आयुक्त कार्यालयातील प्रादेशिक सहसंचालक (RJD) पदांवर महिला अधिकाऱ्यांचे झालेले हे वर्चस्व प्रशासनातील ‘महिला सक्षमीकरणा’चे (Women Empowerment) आणि समान संधीचे एक अत्यंत अभूतपूर्व उदाहरण ठरले आहे!नवनियुक्त ४ महिला अधिकाऱ्यांसोबतच आधीपासून कार्यरत असलेल्या २ महिला अधिकाऱ्यांमुळे राज्यातील…

Select Language »