संत बाळूमामा स्मृतिदिन

आज मंगळवार, सप्टेंबर १, २०२६ युगाब्द : ५१२८ भारतीय राष्ट्रीय सौर भाद्रपद दिनांक १०, शके १९४८ 🌅 सूर्योदय : ०६:२३ 🌇 सूर्यास्त : १८:५३ 🌙 चंद्रोदय : २१:३७ 🌙 चंद्रास्त : ०९:५१ शक संवत : १९४८ — पराभव संवत्सर :…

आज मंगळवार, सप्टेंबर १, २०२६ युगाब्द : ५१२८ भारतीय राष्ट्रीय सौर भाद्रपद दिनांक १०, शके १९४८ 🌅 सूर्योदय : ०६:२३ 🌇 सूर्यास्त : १८:५३ 🌙 चंद्रोदय : २१:३७ 🌙 चंद्रास्त : ०९:५१ शक संवत : १९४८ — पराभव संवत्सर :…

साखर आयुक्तांचे परिपत्रक जारी: अनेक महत्वाचे निर्देश पुणे | शुगरटूडे राज्यातील आगामी गळीत हंगाम २०२६-२७ च्या पार्श्वभूमीवर साखर आयुक्तालयाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. गळीत हंगामाचा आढावा आणि धोरण निश्चित करण्यासाठी मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली लवकरच मंत्री समितीची बैठक होणार आहे. या…

नवी दिल्ली : पेट्रोलमध्ये नेमके किती टक्के इथेनॉल मिसळले आहे, याची स्पष्ट माहिती ग्राहकांना पेट्रोल पंपावर आणि इंधनाच्या बिलावर देणे बंधनकारक करावे, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी, ३१ ऑगस्ट रोजी ऐकण्यास नकार दिला. मात्र, याचिकाकर्त्याला आपल्या तक्रारीसाठी संबंधित…
भारत तावरे Vice President, Shri Dutt India Ltd Group नवीन हंगामातील साखर बाजारात लवकर यावी म्हणून गाळप हंगाम १५ ऑक्टोबरपासून सुरू करण्याचा विचार केला जात आहे. परंतु यामुळे सरकारला तात्पुरता दिलासा मिळू शकतो; साखरेचे दर नियंत्रित ठेवण्यासाठी हा दीर्घकालीन उपाय ठरू शकतो…

नवी दिल्ली/पुणे | शुगरटूडे देशात सणासुदीचा काळ सुरू होत असतानाच सामान्य ग्राहकांसाठी आणि साखर बाजारासाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे. आगामी सणांच्या काळात देशात साखरेचा पुरेसा साठा उपलब्ध असून, साखरेचे दर नियंत्रित आणि स्थिर राहतील, असा ठाम विश्वास…

Bangkok | SugarToday Special Sugarcane is a multi-purpose crop, and while it will continue to serve as the primary feedstock for sugar production, the concept of energy security can be built around it as well, said Puneet Agrawal, India’s Permanent…

बँकॉक । शुगरटुडे विशेष ऊस पीक हे बहुपयोगी आहे, त्याचा वापर साखर उत्पादनासाठी प्रमुख फीडस्टॉक म्हणून होतच राहील; परंतु ऊर्जा सुरक्षा संकल्पना त्याभोवती गुंफायला हवी, असे प्रतिपादन भारताचे संयुक्त राष्ट्र (ESCAP) स्थायी प्रतिनिधी आणि थायलंडमधील भारतीय राजदूत पुनीत अग्रवाल यांनी…

छत्रपती संभाजीनगर : सध्या साखरेच्या दरात भरमसाठ वाढ सुरू आहे. त्यामुळे साखरेची साठेबाजी रोखण्यासाठी अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून व्यापाऱ्यांची झाडाझडती सुरू असतानाच आता साखर आयुक्तालयाने ६ जिल्ह्यातील २६ कारखान्यांच्या साठा तपासणीचे आदेश नुकतेच दिले आहेत. प्रादेशिक सहसंचालकांच्या विशेष पथकांद्वारे…

नवी दिल्ली : देशातील साखरेच्या वाढत्या किमतीवरून काँग्रेसने केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. साखरेचे दर वाढल्याने सर्वसामान्य ग्राहकांवर आर्थिक भार पडत असून, या दरवाढीतून तब्बल ३६ हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त आर्थिक बोजा ग्राहकांवर पडल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. काँग्रेसच्या…

बेळगाव : साखरेच्या दरात झालेल्या वाढीमुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या अपेक्षा पुन्हा उंचावल्या आहेत. गेल्या काही महिन्यांपासून साखरेच्या बाजारभावात सातत्याने वाढ होत असून, त्याचा थेट फायदा ऊस उत्पादकांना मिळावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. ऊस उत्पादनासाठी लागणारे खत, मजुरी, मशागत,…

घनसावंगी : तालुक्यातील आवलगाव येथील शेतकरी विठ्ठल नारायण निचळ यांच्या गट क्रमांक ९ मधील सुमारे दोन एकर क्षेत्रातील ऊस शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत जळून खाक झाला. शेतातील रोहित्रातून शॉर्टसर्किट झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पावसाने ओढ दिल्याने यंदा शेतकरी…

शेतकरी संघटना आक्रमक: कारखान्यांसमोर नव्या दराचे आव्हान छत्रपती संभाजीनगर : काही दिवसांपासून साखरेच्या दरात मोठी वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात साखरेचा दर काही ठिकाणी ६० ते ७५ रुपयांपर्यंत पोहोचला आहे. सर्वसामान्यांच्या घरगुती बजेटवर याचा थेट परिणाम होत आहे. साखरेच्या या…

सोलापूर : खाण्याच्या साखरेचे आणि इतर औद्योगिक वापराच्या साखरेचे दर वेगळे असणे गरजेचे आहे, अशी भूमिका सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी मांडली आहे. यासंदर्भात वरिष्ठ पातळीवर अधिकृत पत्रव्यवहार देखील सुरू करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.माढा येथील एका कार्यक्रमासाठी जात असताना…

पुणे : थकीत एफआरपी देणाऱ्या साखर कारखान्यांना यंदा साखर आयुक्तालयाने दणका दिला आहे. 2026-27 चा गाळप हंगाम सुरू करण्यापूर्वी मागील हंगामाची 100% एफआरपी आणि 2024-25 पर्यंतचे आरएसएफचे (महसुली वाटप) सर्व देणे चुकते करणे बंधनकारक करण्यात आले आहे. या रकमा अदा…

नवी दिल्ली: पेट्रोल पंपावर विक्री होणाऱ्या पेट्रोलमध्ये इथेनॉलचे नेमके प्रमाण किती आहे, याची माहिती ग्राहकांना स्पष्टपणे मिळावी अशी मागणी करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात उद्या (सोमवारी, ३१ ऑगस्ट) सुनावणी होणार आहे. न्यायमूर्ती एम. एम. सुंदरेश आणि न्यायमूर्ती प्रसन्न बी. वराळे यांचे…

साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांच्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सूचना पुणे । शुगरटुडेराज्यातील आगामी गाळप हंगाम च्या पार्श्वभूमीवर ऊस वजनकाट्यांमध्ये होणाऱ्या संभाव्य फेरफारांना आणि काटामारीला आळा घालण्यासाठी साखर आयुक्तालयाने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांनी…

दिलीप पाटील 1 सप्टेंबर 2026 पासून साखर विक्रीचे नियम पूर्णपणे बदलत आहेत. हा बदल फक्त सेल्स विभागाचा नाही, तर संपूर्ण साखर कारखान्याचा आहे. MD पासून ते गेटवरील वॉचमनपर्यंत प्रत्येकाला हा नियम समजून घ्यावा लागणार आहे. पूर्वीची पद्धत का बदलली? गेल्या…

कोल्हापूर : रानडुक्कर आणि इतर वन्यप्राण्यांमुळे त्रस्त असलेल्या परिसरात दोन बिबट्यांचा वावर आढळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्यांच्या हालचालींची माहिती मिळताच वन विभागाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. परिसरात दोन बिबटे असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून, त्यांना सुरक्षितरीत्या…

पुणे : गेल्या चार-पाच दिवसांत देशभरातील घाऊक बाजारात साखरेच्या दरात काहीशी घसरण झाल्यानंतर आता गुळाच्या बाजारावरही त्याचा परिणाम दिसू लागला आहे. कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या गूळ मार्केटमध्ये प्रतिक्विंटल तब्बल ५०० रुपयांनी दर कमी झाले आहेत. गेल्या काही दिवसांत साखरेच्या…

अतुलनाना माने पाटीलसंस्थापक अध्यक्ष , महाराष्ट्र राज्य ऊस उत्पादक संघ बाजारपेठेत साखरेचे दर वाढले, तर ग्राहकांच्या खिशाला चटका बसतो. पण या वाढलेल्या दराचा खरा आणि न्याय्य फायदा ऊस उत्पादक शेतकऱ्याला मिळणार का? हा आजचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. साखरेचा बाजारभाव…

नवी दिल्ली : केंद्र सरकारने शुल्कमुक्त कच्च्या साखरेच्या आयात आणि विक्रीसाठीच्या अटींमध्ये महत्त्वाची सुधारणा केली आहे. नव्या नियमानुसार आता आयात केलेल्या कच्च्या साखरेवर प्रक्रिया करून ती देशांतर्गत बाजारात विकण्यासाठी दोन महिन्यांची मुदत मिळणार आहे.यापूर्वी टॅरिफ रेट कोटा (TRQ) अंतर्गत आयात…

पुणे : केंद्र सरकारच्या विविध उपाययोजना आणि साखर साठ्याची माहिती संकलनाच्या हालचालींमुळे साखर बाजारावर दबाव वाढला आहे. याचा थेट परिणाम साखरेच्या निविदा दरावर झाला असून, मागणीअभावी दर क्विंटलमागे तब्बल 500 रुपयांनी गडगडले आहेत. ऑगस्ट महिन्यासाठी केंद्र सरकारने 22.50 लाख मेट्रिक…

लातूर : गुळ पावडर उद्योगांना भेडसावणाऱ्या अडचणींवर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे. आमदार अभिमन्यू पवार यांच्या नेतृत्वाखालील उद्योग प्रतिनिधींच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. बैठकीत उद्योगांना भेडसावणाऱ्या विविध प्रश्नांवर चर्चा झाली. यामध्ये उत्पादन खर्च, बाजारपेठेतील स्पर्धा,…

जयसिंगपूर : गत गळीत हंगामात तुटलेल्या उसापासून तयार झालेल्या साखरेसह विविध उपपदार्थांना वर्षभर चांगले दर मिळाले आहेत. साखरेच्या दरात झालेली वाढ लक्षात घेता, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रतिटन ३०० रुपयांचा दुसरा हप्ता तातडीने देण्यात यावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी…