श्री छत्रपती कारखान्यात विविध पदांसाठी थेट मुलाखती

इंदापूर : श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना लि., भवानीनगर, ता. इंदापूर, जि. पुणे येथे विविध पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. कारखान्याच्या आगामी गळीत हंगामाच्या पार्श्वभूमीवर ही भरती करण्यात येत आहे. कारखान्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीनुसार खालील…





















