ब्लॉग

साखर क्षेत्रात अमूल्य योगदान देणारे व्यक्तिमत्त्व : शिवाजीराव पाटील

Engineer Shivajirao Patil Takes exit at the age of 93

Great Engineer takes exit at the age of 93 प्रख्यात संरचनात्मक अभियंता व महाराष्ट्रातील सहकार व औद्योगिक क्षेत्रातील मान्यवर व्यक्तिमत्त्व श्री. शिवाजीराव दौलतराव पाटील (वय ९३) यांचे दि. २४ मार्च २०२६ रोजी त्यांच्या राहत्या घरी, दौलत बंगलो, टिळकवाडी, नाशिक येथे…

डॉ. राहुल कदम: सामाजिक व्रत जोपासणारा युवा उद्योजक | Udagiri Sugar & Power

डॉ. राहुल शिवाजीराव कदम हे २०१४ पासून उदगिरी शुगर अँड पॉवर लिमिटेडचे अध्यक्ष असून, आपल्या दूरदर्शी नेतृत्व गुणांमुळे त्यांनी यशाचा नवा मानदंड निर्माण केला आहे. तसेच शाश्वत पद्धतींचा वापर आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या अंमलबजावणीच्या ‘पॅशन’मुळे त्यांनी उद्योग विश्व व जनमानसावर सकारात्मक प्रभावदेखील निर्माण केला आहे

आजचे पंचांग: रामनवमी विशेष आणि शुभ मुहूर्त | SugarToday Daily Panchang

Ram Navami

आज गुरुवार, मार्च २६, २०२६ युगाब्द : ५१२८भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर चैत्र ५, शके १९४८सूर्योदय : ०६:३८ सूर्यास्त : १८:५१चंद्रोदय : १२:४२ चंद्रास्त : ०२:२५, मार्च २७शक : १९४८संवत्सर :पराभवउत्तरायणऋतु : वसंतचंद्र माह : चैत्रपक्ष : शुक्ल पक्षतिथि…

महाराष्ट्र बाष्पके नियम २०२५: वयोमर्यादा आणि शुल्कात बदल | Maharashtra Boiler Rules Update

Steam Bolier Directorate releases new rules, fee hiked

मुंबई: महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागाने बाष्पके (Boilers) क्षेत्राशी संबंधित नियमावलीत महत्त्वपूर्ण बदल केले असून, ‘बाष्पके परिचालन अभियंता नियम, २०२५’ आणि ‘बाष्पके परिचर नियम, २०२५’ हे नवीन नियम आता लागू झाले आहेत. जुन्या नियमांच्या जागी हे नवीन नियम प्रख्यापित करण्यात आले…

दत्त शिरोळ कारखाना: महिलांसाठी मशरूम उत्पादन आणि उद्योजकता कार्यशाळा

Shri Datta Shirol and MCDC join hands for Women Entrepreneurship development

श्री दत्त शिरोळ कारखाना आणि एमसीडीसीचा संयुक्त उपक्रम कोल्हापूर : श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे (शिरोळ, जि. कोल्हापूर) ज्येष्ठ संचालक, मार्गदर्शक गणपतराव पाटील यांच्या पुढाकाराने व महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ (पुणे) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एक दिवसीय * कारखाना…

आजचे पंचांग आणि सुविचार: व. पु. काळे विशेष | SugarToday Daily Update

V Pu Kale, SugarToday Panchang

आज बुधवार, मार्च २५, २०२६ युगाब्द : ५१२८भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर चैत्र ४, शके १९४८सूर्योदय : ०६:३९सूर्यास्त : १८:५१चंद्रोदय : ११:३८चंद्रास्त : ०१:२८, मार्च २६शक : १९४८संवत्सर : पराभवउत्तरायणऋतु : वसंतचंद्र माह : चैत्रपक्ष : शुक्ल पक्षतिथि :…

Maharashtra to Set Up State-Level Committee for Financial Aid to Sugar Industry

Sugar Industry Meeting with CM Fadnavis

Mumbai: Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis on Tuesday directed the Chief Secretary to constitute a state-level committee to examine issues related to financial assistance for the sugar industry and submit an immediate report. The committee will comprise secretaries from the…

साखर उद्योगाला आर्थिक मदतीसाठी राज्यस्तरीय समिती स्थापन

Sugar Industry Meeting with CM Fadnavis

मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मंगळवारी मुख्य सचिवांना साखर उद्योगाला आर्थिक मदत देण्यासंदर्भातील प्रश्नांचा अभ्यास करण्यासाठी राज्यस्तरीय समिती स्थापन करण्याचे निर्देश दिले असून, या समितीने तातडीने अहवाल सादर करावा असे सांगितले. या समितीत सहकार, कृषी व…

संघर्षातून यश : ऊसतोड कामगाराची लेक आरती पोलीस दलात”

कंधार: जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर शून्यातून विश्व निर्माण करता येते, हे सोनमाळतांडा (ता. कंधार) येथील आरती जाधव हिने सिद्ध करून दाखवले आहे. एका ऊसतोड कामगाराच्या मुलीने प्रतिकूल परिस्थितीवर मात करत नांदेड पोलीस दलात मजल मारली असून, तिने आपल्या आई-वडिलांचे कष्टाचे…

ऊसतोडी मजूर पुरवठा प्रकरणी ३९ लाखांची फसवणूक

परभणीच्या टोळीवर गुन्हा जत: ऊसतोडी मजूर पुरवण्याचे आमिष दाखवून सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात ३९ लाख ४० हजार रुपयांची मोठी फसवणूक उघडकीस आली आहे. याप्रकरणी दीपक धानु केसरकर (रा. खिलारवाडी) यांनी फिर्याद दिली असून, पोलिसांनी जत आणि परभणी जिल्ह्यातील एकूण चौघांविरुद्ध…

ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या शिक्षणाला मिळणार बळ

Sugarcane Cutting Labour

भीमाशंकर साखर शाळेसाठी २८ लाखांचा निधी; दोन नवीन वर्गखोल्या मंजूर पुणे : आंबेगाव तालुक्यातील भीमाशंकर सहकारी साखर कारखाना (पारगाव) येथील जिल्हा परिषद प्राथमिक साखर शाळेत शिक्षण घेणाऱ्या ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. या शाळेतील विद्यार्थ्यांची वाढती संख्या आणि…

माजलगावच्या ऊस उत्पादकांचा ‘वनवास’

Sugarcane FRP

हक्काच्या बिलासाठी तीन महिन्यांपासून प्रतीक्षा! माजलगाव : तालुक्यातील ऊस गळीत हंगाम आता अंतिम टप्प्यात आला असताना, ऊस उत्पादक शेतकरी मात्र आर्थिक संकटात सापडला आहे. तालुक्यातील ‘छत्रपती साखर’, ‘सोळंके साखर’ आणि ‘जय महेश शुगर’ या तिन्ही प्रमुख कारखान्यांनी ऊसाची बिले दीड…

Select Language »