ब्लॉग

महाराष्ट्राचे बायोप्लॅस्टिक धोरण : २५ हजार कोटी गुंतवणूक, १ लाख रोजगाराचे लक्ष्य

Maharashtra Bioplastic Policy

मुंबई : प्लास्टिक प्रदूषणाला आळा घालण्यासाठी आणि महाराष्ट्राला हरित उत्पादन (Green Manufacturing) क्षेत्रातील अग्रणी राज्य बनविण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने ‘महाराष्ट्र जैव-प्लास्टिक धोरण २०२६’ जाहीर केले आहे. राज्याच्या इतिहासातील हे पहिले स्वतंत्र जैव-प्लास्टिक धोरण असून, पुढील पाच वर्षांत ₹२५,००० कोटींची नवीन…

इंधन क्रांतीच्या दिशेने भारताचे मोठे पाऊल: होंडाची E85 स्कूटर लाँच

Honda E85 Scooter

नवी दिल्ली: भारताचे इथेनॉल मिश्रण धोरण आता केवळ सरकारी फायलींपुरते किंवा साखर कारखान्यांच्या बोर्डरूमपुरते मर्यादित राहिलेले नाही. होंडा कंपनीने आपली ADV 160 ही स्कूटर थेट E85 इंधनावर (८५% इथेनॉल आणि १५% पेट्रोल) चालणारी आवृत्ती बाजारात आणून एका नव्या राष्ट्रीय प्रयोगाला…

|| पाऊले चालती पंढरीची वाट ||

W R Aher Poem

आठव  येई आषाढी कार्तिकीलाजाऊ पंढरीस विठ्ठल भेटीलावारक-यांचा दिंडीमेळा निघालाएका गावाहून दुसऱ्या गावाला||१|| घेतली फडकी धुडकी साथीलाटोपी उपरणे धोतर जोडीलामस्तकी चंदनाचा टिळा लावलाकोरडा शिधा फडशीत भरला||२|| दिंड्या पताकांचा मेळा वैष्णवांचागजर होई ज्ञानोबा तुकोबाचानसे भेदाभेद  झेंडा समतेचाजयघोष विठ्ठल रखुमाईचा||३|| सर्वा ठायी विचार विठूरायाचासमतेचा,विश्वचि माझे…

माळेगाव कारखान्यात विविध पदांसाठी भरती जाहीर

Malegaon Sugar Factory

बारामती : माळेगाव (ता. बारामती, जि. पुणे) येथील माळेगाव सहकारी साखर कारखाना लि. यांनी विविध पदांसाठी भरती जाहीर केली आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.कारखान्याने प्रसिद्ध केलेल्या एका जाहिरातीनुसार कार्यकारी संचालक, मेकॅनिकल इंजिनिअर, केमिकल इंजिनिअर, इलेक्ट्रिकल इंजिनिअर…

घाऊक ते किरकोळ बाजारात साखरेची जोरदार वाढ!

Sugar MSP

७ महिन्यांत ३२% उसळी; प्रतिकिलो ५० रुपयांपर्यंत दर पुणे : साखरेच्या दरातील वाढीचा कल कायम असून गेल्या सात महिन्यांत दरात तब्बल ३२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात साखरेचा दर प्रतिकिलो सुमारे ५० रुपयांपर्यंत पोहोचला असून घाऊक बाजारातही तेजी टिकून…

ई-20 पेट्रोलबाबत निर्णय नाही; केंद्र सरकारचा खुलासा

Ethanol 20, consumer court order

नवी दिल्ली : देशात सध्या ई-20 किंवा ई-10 पेट्रोल तात्काळ सुरू करण्याचा कोणताही प्रस्ताव नसल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. प्रीमियम पेट्रोलमध्ये इथेनॉलचे मिश्रण करण्याबाबतही अद्याप कोणताही अंतिम निर्णय घेतलेला नाही. सरकारकडून सांगण्यात आले की, पेट्रोलमध्ये इथेनॉलचे प्रमाण वाढवण्याबाबत विविध…

‘वसाका’ कारखान्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार!

Vasant co op sugar factory

आंदोलकांना पोलिसांनी रोखले; तहसीलदारांना निवेदन सादर जालना : कोथेडा (ता. एरंडोल) येथील सहकारी साखर कारखाना ‘वसाका’ विक्री प्रक्रियेला विरोध करत शेतकरी आणि सभासद आक्रमक झाले आहेत. कारखाना तत्काळ सुरू करून ऊस गाळप सुरू करावा, या मागणीसाठी आंदोलकांनी जलसमाधी आंदोलनाचा इशारा…

साखर उद्योगातील ‘दादा’

Avinsah Deshmukh writes on Ajit dada Pawar

अजित पवार हे महाराष्ट्रातील खासगी आणि सहकारी साखर कारखान्यांच्या राजकारणात एक प्रमुख नाव.., महाराष्ट्रात त्यांचा आणि त्यांच्या समर्थकांचा साखर उद्योगावर मोठा प्रभाव होता आणि राहील… त्यांनी १९८४ नंतर प्रथमच गतवर्षी माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या (बारामती) संचालक मंडळाच्या निवडणुकीत विजयी होत…

नाईक कारखान्यात विविध पदांसाठी भरती

vsi jobs sugartoday

सांगली : यशवंतराव विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखाना, यशवंतनगर (पोस्ट: शिरोली, ता. शिराळा, जि. सांगली) येथे विविध तांत्रिक व प्रशासकीय पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. आयएसओ 9001:2015 प्रमाणित असलेल्या या कारखान्याची दररोज ७५०० टीसीडी गाळप क्षमता असून १०५ केएलपीडी…

एकच ध्यास,आमचा विकास!!!

Aher Poem

इथे खड्ड्यात पडलाय आमचा विकासपेपर फुटीने घायाळ आमचा विकासटॅंकर लाॅबीत फसला आमचा विकासइथेनॉलशी घोटाळला आमचा विकास ||१|| दुध भेसळीत बुडाला आमचा विकासझेडपीच्या शाळा बंद, हा आमचा विकासबियाण्यात भेसळ हाच आमचा विकासकर्जमाफीत हैराण , हा आमचा विकास ||२|| लाखो कोटी कर्जात डुबे…

‘अन्नपूर्णा’ कर्जप्रकरणी केडीसीसीवर दंडाची कारवाई

RBI article by Kakirde Nandkumar

कोल्हापूर : जिल्हा बँकेचे संचालक आणि माजी आमदार संजय घाटगे यांच्या कणेरी (ता. करवीर) येथील ‘अन्नपूर्णा शुगर अँड रिफायनरी’ या कारखान्याच्या कर्जप्रकरणी रिझर्व्ह बँकेने केडीसीसी बँकेवर सुमारे १३ लाख १३ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. व्यवहारात झालेल्या त्रुटींमुळे हा दंड…

उसतोडीवरून तणाव; आरोपींवर गुन्हा

अंबाजोगाई (ता. केज) : उसतोडीसाठी उचल दिलेल्या पैशांवरून वाद झाल्याने एकाला बेदम मारहाण करून दगडाने हल्ला केल्याची घटना चिंचखेड येथे घडली. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उसतोडीसाठी दिलेल्या सुमारे ₹५० हजारांच्या व्यवहारावरून संबंधितांमध्ये वाद झाला. या…

साखर उद्योगाला बळ: इथेनॉल एटीएममुळे नवे संधीद्वार!

Ethanol ATM

स्वयंपाकघरापासून विमानांपर्यंत वापराचा विचार नवी दिल्ली : देशात इथेनॉलचा वापर अधिक व्यापक करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकार मोठे पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणानंतर आता ‘इथेनॉल एटीएम’ ही संकल्पना पुढे येत असून, स्वयंपाकघर, वाहतूक आणि अगदी विमान इंधन म्हणूनही इथेनॉलचा…

ओमबीर सिंग यांचे बजाज शुगरमध्ये ‘होमकमिंग’

Bajaj Hindustan sugar (Gangnoli)

गांगनोली युनिटच्या सरव्यवस्थापकपदी नियुक्ती गांगनोली: साखर उद्योगातील प्रदीर्घ अनुभव असलेले अनुभवी नेतृत्व श्री. ओमबीर सिंग यांचे पुन्हा एकदा ‘बजाज परिवारात’ उत्साहात स्वागत करण्यात आले आहे. बजाज हिंदुस्तान शुगरच्या गांगनोली युनिटमध्ये ‘जनरल मॅनेजर (केन)’ या महत्त्वपूर्ण पदावर त्यांची नियुक्ती करण्यात आली…

साखर उद्योगासमोर नवे संकट: घरगुती खपात २० लाख टनांची घट

harshwardhan patil

हर्षवर्धन पाटलांची केंद्राकडे मोठी मागणी पुणे: भारतातील साखर उद्योग सध्या एका गंभीर आर्थिक पेचात सापडला आहे. वाढत्या आरोग्याविषयीच्या जागरूकतेमुळे देशांतर्गत साखरेचा वापर तब्बल २० लाख टनांनी घटला असून, यामुळे साखर कारखान्यांचे आर्थिक गणित कोलमडण्याची भीती निर्माण झाली आहे. राष्ट्रीय साखर…

साखरेच्या दरात झपाट्याने वाढ !

Sugar Production

किरकोळ बाजारातही दर चढले ; क्विंटलमागे ६०० रुपयांची वाढ पुणे : अलीकडच्या काळात साखरेच्या मागणीत मोठी वाढ झाल्यामुळे दरात सातत्याने वाढ होत आहे. घाऊक बाजारात दर वाढल्याचा परिणाम आता किरकोळ बाजारावरही दिसून येत असून, साखर ग्राहकांसाठी महाग झाली आहे. गेल्या…

ई-२० धोरणावरून वाद : ग्राहकांवर वाढता आर्थिक ताण

महागाई वाढण्याची शक्यता; ‘टीम भारत’चा इशारा पुणे : केंद्र सरकारने लागू केलेल्या ई-२० (२० टक्के इथेनॉल मिश्रित) पेट्रोल धोरणाला विरोध वाढत असून, या धोरणामुळे देशातील ग्राहकांवर सर्वात मोठा आर्थिक भार पडणार असल्याचा आरोप ‘टीम भारत’ संघटनेने केला आहे. या संदर्भात…

देशात पुरेसा साठा असल्याचा उद्योगाचा दावा

ISMA

नवी दिल्ली | प्रतिनिधी देशात साखरेचा पुरेसा साठा उपलब्ध असून घाऊक व किरकोळ व्यापाऱ्यांनी कृत्रिम तुटवडा निर्माण करणारी किंवा घाबरून मोठ्या प्रमाणावर खरेदी करण्याची गरज नसल्याचे इंडियन शुगर अँड बायो-एनर्जी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (ISMA) आणि नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज…

ऊसतोड मजुराच्या मुलाची NEET मध्ये चमक; ५८२ गुणांसह यश

Dnyaneshwar Vishnu Bade, NEET topper

बीड | प्रतिनिधी जिद्द, परिश्रम आणि प्रतिकूल परिस्थितीवर मात करत देवदरी (ता. शिराळा) येथील ऊसतोड मजुराचा मुलगा ज्ञानेश्वर बडे याने NEET-UG 2026 परीक्षेत ५८२ गुण मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी त्याची कामगिरी प्रेरणादायी ठरली आहे. ज्ञानेश्वरने…

शुभ वर्तमान! देशात पहिला बायो-सीएनजी पंप

BIOGAS - CBG

वाहनांना स्वस्त इंधनाचा पर्याय अहमदाबाद : शेण व सेंद्रिय कचऱ्यापासून तयार होणाऱ्या बायोगॅसचा आता वाहनांसाठी वापर सुरू झाला असून देशातील पहिला बायो-सीएनजी पंप कार्यान्वित करण्यात आला आहे. या उपक्रमामुळे पेट्रोल-डिझेलपेक्षा स्वस्त आणि पर्यावरणपूरक इंधनाचा पर्याय उपलब्ध झाला आहे. या बायो-सीएनजीची…

ई-20 पेट्रोल प्रकरणात ग्राहकाच्या बाजूने ऐतिहासिक निर्णय

Ethanol 20, consumer court order

कंपनीला कार बदलण्याचा किंवा पैसे परत देण्याचा आदेश रायपूर : ई-20 पेट्रोलमुळे वाहनाच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याच्या प्रकरणात ग्राहकाला मोठा दिलासा मिळाला आहे. ग्राहक न्यायालयाने दिलेल्या ऐतिहासिक निर्णयात संबंधित कार कंपनीला ग्राहकाला नवीन कार देण्याचा किंवा पूर्ण रक्कम परत करण्याचा आदेश…

उस तोडणी यंत्र भाड्याने देण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन

Sugarcane Harvester

लातूर : तालुक्यातील मळवटी येथील ट्वेंटीवन शुगर्स या कारखान्याने गाळप हंगाम २०२६-२७ साठी उस तोडणी यंत्र (हार्वेस्टर) भाड्याने चालविण्यास देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी इच्छुकांनी अर्ज करण्याचे आवाहन कारखान्याकडून करण्यात आले आहे. या निर्णयामुळे स्थानिक उस उत्पादक शेतकरी तसेच उस…

‘शोले स्टाईल’ आंदोलनानंतर प्रशासनाचे पाऊल पुढे

प्रशासनाने दिलासा देत रक्कम जमा करण्याचे आदेश पैठण : श्री संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याकडील थकीत उसाच्या बिलांच्या प्रश्नावरून शेतकऱ्यांनी अनोख्या पद्धतीने आंदोलन छेडले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी (ता. १७) तहसील कार्यालय परिसरातील पाण्याच्या टाकीवर चढून ‘शोले स्टाईल’ आंदोलन…

Select Language »