ब्लॉग

Potash Recovery Can Strengthen India’s Fertilizer Security

Sangeet Singla at IFGE Webinar

Pune | SugarToday India can cut its heavy reliance on imported potash and create a new revenue stream for sugar mills at the same time, if distilleries scale up potash recovery from spent wash and boiler ash. That was the…

Sugar Mills Can Turn Ash into Revenue- Dr. Kakasaheb Konde at IFGE Webinar

Dr. Kakasaheb Konde, VSI

Pune | SugarToday Sugar mills are moving beyond sugar and ethanol. They are becoming integrated biorefineries that produce power, CO2 and now, potash from waste. Dr. Kakasaheb Konde of Vasantdada Sugar Institute, Pune, presented VSI’s pilot work and commercial case…

डॉ. यशवंत कुलकर्णी – जन्मदिन शुभेच्छा

Dr. Yashwant Kulkarni Birthday

कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे कर्तव्यदक्ष, प्रयोगशील, द्रष्टे कार्यकारी संचालक डॉ. श्री. यशवंत कुलकर्णी यांचा १ जुलै रोजी वाढदिवस. त्यांना ‘शुगरटुडे’ मासिकाच्या वतीने खूप खूप शुभेच्छा! डॉ. यशवंत कुलकर्णी गेल्या तीन दशकांपासून साखर उद्योग क्षेत्रात कार्यरत असून, त्यांचे…

आज कृषिदिन

आज १ जुलैआज कृषी दिवसआज हरितक्रांतीचे प्रणेते अशी ओळख असलेले वसंतराव नाईक यांच्या जन्मदिनानिमित्त १ जुलै हा महाराष्ट्रात कृषी दिवस म्हणून साजरा केला जातो. शेती ही फार पुरातन काळापासून चालत आलेली आहे. आपले पूर्वज यांच्या विचारातून या संकल्पनेचा उगम झाला…

ज्ञानेश्वर साखर कारखाना अध्यक्षपदी नरेंद्र घुले पाटील यांची बिनविरोध निवड

Dnyaneshwar Sugar chairman Election - Narendra Ghule elected unopposed

ज्ञानेश्वरच्या माध्यमातून शेतकरी-कामगारांच्या घरामध्ये लक्ष्मी पोहोचविण्याचे काम होत आहे- घुले पाटील अहिल्यानगर – प्रतिनिधी – येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना अध्यक्षपदी माजी आमदार नरेंद्र मारुतराव घुले पाटील तर उपाध्यक्ष पदी सुधाकर उर्फ काकासाहेब नारायणराव नरवडे पाटील यांची बिनविरोध निवड…

माळेगाव साखर कारखान्याच्या मार्गदर्शकपदी माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड

shekhar gaikwad, sugar commissioner

पुणे।माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या प्रशासनात अधिक पारदर्शकता आणण्यासाठी आणि कार्यक्षम व्यवस्थापनाद्वारे कारखान्याच्या वैभवात भर घालण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. राज्याचे माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांना कारखान्याच्या कामकाजात मार्गदर्शनाची जबाबदारी देण्याचा धोरणात्मक निर्णय रविवारी घेण्यात आला. अशा प्रकारे…

पेट्रोलनंतर आता डिझेलमध्येही होणार बायोफ्युएलचे मिश्रण

Tata Motors new truck on biofuel टाटा माेटर्सचे अध्यक्ष सहकार्ऱ्यासाेबत

टाटा मोटर्स पुढील तिमाहीपासून करणार ‘आयसोब्युटेनॉल’ची चाचणी नवी दिल्ली: पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिश्रणाचे (E20) उद्दिष्ट यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर, भारत सरकार आता डिझेलच्या क्षेत्रात मोठी क्रांती करण्याच्या तयारीत आहे. पर्यावरणाचे रक्षण आणि कच्च्या तेलाची आयात कमी करण्यासाठी डिझेलमध्ये ‘आयसोब्युटेनॉल’ (Isobutanol)…

वट पौर्णिमा

Vat Pournima, SugarToday Panchang

आज सोमवार, जून २९, २०२६ युगाब्द : ५१२८भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर आषाढ ८, शके १९४८सूर्योदय : ०६:०४ सूर्यास्त : १९:२०चंद्रोदय : १९:०८ चंद्रास्त : ०५:५९, जून ३०शक : १९४८संवत्सर : पराभवउत्तरायणऋतु : ग्रीष्मचंद्र माह : ज्येष्ठ ( निज…

थकीत एफआरपीप्रकरणी तीन साखर कारखान्यांवर जप्तीचे आदेश

Kamalabhawani Sugar under scanner for FRP non payament

साखर आयुक्तांचा दणका; विठ्ठलसाई, कमलाभवानी आणि अष्टलक्ष्मी कारखान्यांवर महसुली वसुलीची कारवाई पुणे | Sugar Today प्रतिनिधी राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची थकीत एफआरपी (Fair and Remunerative Price) न अदा करणाऱ्या तीन साखर कारखान्यांवर साखर आयुक्तालयाने कठोर कारवाई करत जप्तीचे आदेश जारी…

हुतात्मा कारखान्याच्या अध्यक्षपदी जयंश्री अहिर बिनविरोध

Hutatma Sugar new Chairman

नेतृत्वावरील विश्वास कायम; संचालक मंडळाची एकमताने निवड वाळवा | प्रतिनिधी सांगली जिल्ह्यातील हुतात्मा किसन अहिर सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी जयंश्री जयवंतराव अहिर यांची बिनविरोध निवड झाली आहे. अध्यक्षपदासाठी त्यांचाच एकमेव अर्ज दाखल झाल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांची निवड जाहीर केली.…

मुळा कारखान्यावर गडाख पॅनेलची पुन्हा एकहाती सत्ता

२१ पैकी १७ जागा बिनविरोध; उर्वरित चारही जागांवर विजय मिळवत विरोधकांचा धुव्वा सोनई | प्रतिनिधी मुळा सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळ निवडणुकीत माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वाखालील सहकार पॅनेलने पुन्हा एकदा निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. निवडणुकीपूर्वीच २१ पैकी…

पूर्णा साखर कारखान्यात विविध पदांसाठी भरती

vsi jobs sugartoday

हिंगोली : २५०० मेट्रिक प्रतिदिन दैनिक गाळप क्षमता, १८.९ मे.वॅट को-जन, ६० केएलपीडी आसवणी क्षमता असलेल्या पूर्णा सहकारी साखर कारखान्यात खालील जागा तातडीने भरणे आहेत. शैक्षणिक अर्हता व २५ ते ४५ वयोगटातील आणि साखर कारखान्यातील संबंधित जागेवर प्रत्यक्ष काम केलेला…

कृष्णा कारखान्यात डॉ. सुरेश भोसले यांचा ऐतिहासिक विजय

Dr. Suresh Bhosale

सर्व २१ जागांवर सहकार पॅनेलची सरशी; १४ हजारांहून अधिक मताधिक्याने विरोधकांचा पराभव कराड | प्रतिनिधी कराड येथील कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक संचालक मंडळ निवडणुकीत डॉ. सुरेश भोसले यांच्या नेतृत्वाखालील सहकार पॅनेलने अभूतपूर्व यश मिळवत सर्व २१ जागांवर विजय संपादन…

श्री वृद्धेश्वर कारखान्यावर आमदार मोनिका राजळे यांचे निर्विवाद वर्चस्व

Monika Rajale panel wins

सर्व १९ जागांवर दणदणीत विजय; सभासदांनी विकासाच्या राजकारणावर पुन्हा शिक्कामोर्तब पारनेर | प्रतिनिधी अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीवृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळ निवडणुकीत आमदार मोनिका राजळे यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने सर्व १९ जागांवर विजय मिळवत कारखान्यावरील आपले निर्विवाद वर्चस्व कायम राखले आहे.…

उगार शुगरला दिला नवा दृष्टिकोन

Rajabhau Shirgaonkar

कोल्हापूर : उगार शुगरचे चेअरमन एमेरिटस, भारतीय साखर उद्योगातील एक दूरदृष्टीचे उद्योगपती, कुशल प्रशासक आणि शेतकरीहिताचा सातत्याने पुरस्कार करणारे थोर व्यक्तिमत्त्व राजेंद्र ऊर्फ राजाभाऊ शिरगावकर यांचे २५ जून २०२६ रोजी दु:खद निधन झाले. ते 92 वर्षांचे होते. त्यांनी द उगार…

शासकीय वसतिगृहात ऊसतोड कामगारांच्या मुलांना प्रवेशाची संधी

अहिल्यानगर : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने शेवगाव येथे संत भगवानबाबा ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींसाठी चालविण्यात येणाऱ्या शासकीय वसतिगृहात शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पात्र विद्यार्थ्यांनी व पालकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन…

सुखदेव फुलारी यांना शासनाचा विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार

fulari sukhadev

भेंडा(वार्ताहर):– लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे कामगार संचालक व सीनियर डिस्टिलरी केमिस्ट सुखदेव एकनाथ फुलारी यांना महाराष्ट्र शासनाचा विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार २०२४ जाहीर झाला आहे. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने राज्यभरातील उद्योग क्षेत्रात नोकरी करत असतानाच…

कृष्णा कारखान्यावर भोसले गटाचेच पुन्हा वर्चस्व

Krishna Sugar Election- Bhosale group secures lead

सहकार पॅनेलची विजयाची हॅटट्रिक कराड: यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या मतमोजणीत जयवंतराव भोसले सहकार पॅनेलने मोठी आघाडी मिळवून आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी रेठरे बुद्रुक येथे भव्य विजयी रॅली काढण्यात आली…

FRP प्रमाणेच कर्मचाऱ्यांच्या पगाराचेही गांभीर्याने घ्यायला हवे – भास्कर घुले यांचे सदर

Bhaskar Ghule's Column in Sugartoday

साखर उद्योग क्षेत्राने अनेक पिढ्यांना आश्रय देऊन, त्यांची भरभराट तर केलीच आहे. साखर कारखान्यांमुळे ग्रामीण भागात अर्थक्रांती झाली. शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले या काळात साखर कारखान्यांच्या वाट्याला चांगले आणि वाईट असे दोन्ही क्षण आले. कारखाना बोलू लागला, तर तो काय सांगेल?…

शर्करायन – मंगेश तिटकारे

Indian Culture in Guyana - Mangesh Titkare

ग्रामीण महाराष्ट्राची लाइफलाइन म्हणजे साखर उद्योग. या उद्योगाने ग्रामीण भागाचा कायापालट केला, लोकांचे जीवनमान सुधारले. या उद्योगाचा इतिहास, आव्हाने, दीर्घकालीन आणि लघुकालीन उपाययोजना, उद्योगाच्या अपेक्षा इ. मुद्यांवर प्रकाश टाकण्यासाठी महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाचे माजी एमडी, माजी साखर सहसंचालक, अभ्यासू अधिकारी…

साखर उद्योगाला तीन हजार कोटींचे बळ

Amit shah at Ichalkaranji

कोल्हापूर-पुण्यात उभारणार अत्याधुनिक प्रकल्प; इथेनॉल, बायो-एनर्जी आणि मूल्यवर्धित उद्योगांना नवी दिशा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या घोषणेमुळे महाराष्ट्रातील साखर उद्योगाच्या आधुनिकीकरणाला मिळणार मोठी चालना इचलकरंजी | प्रतिनिधी महाराष्ट्रातील सहकारी साखर उद्योगाला नवसंजीवनी देणारी महत्त्वपूर्ण घोषणा केंद्रीय गृहमंत्री तथा सहकार मंत्री…

एफआरपी थकविणाऱ्या कारखान्यांवर जप्तीची कारवाई

FRP of sugarcane

शेतकऱ्यांच्या हक्काच्या पैशासाठी सरकारचा कठोर निर्णय; सहकार क्षेत्रासमोर आर्थिक शिस्तीचे नवे आव्हानएफआरपीची थकबाकी वाढताच महसूल विभागाची मोठी कारवाई; आणखी तीन कारखाने जप्तीच्या कक्षेत पुणे | प्रतिनिधी ऊस उत्पादक शेतकऱ्यांची एफआरपी थकविणाऱ्या आणखी तीन साखर कारखान्यांच्या मालमत्तेवर जप्तीची कारवाई सुरू करण्याचे…

“वाळूचे कण” : जीवनानुभवांची समृद्ध मांडणी

W R Aher Poetry Book

    ज्येष्ठ साहित्यिक वाळू रघुनाथ आहेर यांचा सातपूर (नाशिक) येथील ज्ञानसिंधू प्रकाशन संस्थेच्या माध्यमातून अतिशय देखणा ‘वाळूचे कण’ हा दुसरा काव्यसंग्रह प्रकाशित होत आहे. यापूर्वी ‘अंतरीचे बोल’ हा त्यांचा पहिला आशयसंपन्न काव्यसंग्रह प्रकाशित झालेला आहे. शेतकरी बांधवांसह ऊसतोड मजुरांच्या जिव्हाळ्याचा विषय…

शुगर इंडस्ट्रीज परिवार चा गौरव

Dilip Ware, Sugar Industry Pariwar

मुंबई – येथे “शुगर, इथेनॉल व बायोएनर्जी ” या विषयावर चिनी मंडी ग्रुप कडून १२ आणि १३ जून २०२६ रोजी आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये शुगर इंडस्ट्रीज परिवाराचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन माजी केंद्रीय मंत्रीरावसाहेब दानवे यांनी केले व दुसऱ्या दिवशी…

Select Language »