दिवाळीसाठी ‘विठ्ठल’कडून ऊस बिलाचा १०० रुपयांचा हप्ता

पंढरपूर : श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याकडून शेतकऱ्यांना दिवाळीसाठी ऊस बिलाचा प्रतिटन १०० रुपयांचा हप्ता देण्यात येणार आहे, अशी माहिती कारखान्याचे चेअरमन आमदार अभिजीत पाटील यांनी दिली. कारखान्याच्या ७१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. पाटील म्हणाले की, कारखान्याने…






















