साखर दरवाढीच्या पार्श्वभूमीवर ऊस उत्पादकांच्या अपेक्षा पल्लवित
पुणे : साखरेच्या बाजारभावात अचानक मोठी वाढ झाल्याने साखर उद्योगासह ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या अपेक्षा पल्लवित झाल्या आहेत. गुरुवारी साखरेच्या दराने विक्रमी पातळी गाठत प्रतिक्विंटल सुमारे ६५०० ते ७२०० रुपयांपर्यंत मजल मारल्याची माहिती बाजारातील सूत्रांनी दिली. गेल्या काही दिवसांत झालेल्या या…




















