अजित चौगुले : वाढदिवस शुभेच्छा

आवडल्यास ही बातमी शेअर करा

वेस्ट इंडियन शुगर मिल्स असो.चे कार्यकारी संचालक अजित चौगुले यांचा १० ऑक्टोबर रोजी वाढदिवस, त्यांना ‘शुगरटुडे’च्या वतीने खूप खूप शुभेच्छा!
झुआरी ॲग्रोपासून व्यावसायिक कारकीर्द सुरू करणारे श्री. चौगुले यांचे कृषी आणि साखर उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय योगदान आहे, त्याबद्दल त्यांना विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. ‘डीएसटीए’च्या वतीने त्यांचा जीवनगौरव पुरस्कार देऊन गेल्या वर्षी खास सन्मान करण्यात आला होता.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »