सौ. आशा प्रकाश नाईकनवरे यांचे निधन

सौ. आशा प्रकाश नाईकनवरे यांचे निधन

आवडल्यास ही बातमी शेअर करा


नवी दिल्ली : राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे यांच्या पत्नी सौ. आशा प्रकाश नाईकनवरे यांचे नुकतेच दिल्ली येथे दुःखद निधन झाले. त्या 71 वर्षांच्या होत्या.

सौ. आशा नाईकनवरे गेल्या काही दिवसापासून आजारी होत्या. त्यांच्यावर अपोलो रुग्णालयात उपचार सुरू होते. तीन दिवसांपूर्वी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पार्थिवावर दिल्ली येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांच्या मुलगा अमेरिकेत असतो. आई आजारी असल्याने तो भारतात आला होता. सौ. आशा अनेक वर्षे मुलाच्या आग्रहाखातर अमेरिकेत राहिल्या होत्या.
नाईकनवरे परिवार खूप मोठा आहे. त्यांच्या दुःखात शुगरटुडे सहभागी आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »