बजरंग बप्पा सोनवणे (वाढदिवस विशेष)
येडेश्वरी साखर कारखान्याचे संस्थापक आणि येडेश्वरी ॲग्रो प्रॉडक्ट्स लि. (केज) चे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक बजरंग (बप्पा) सोनवणे यांचा ६ जुलै रोजी वाढदिवस, त्यानिमित्त त्यांना शुगरटुडे मॅगेझीनच्या वतीने खूप खूप शुभेच्छा!
बप्पांनी साखर आणि कृषी क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे. शिवाय राजकारणामध्येही ते विविध महत्त्वाच्या पदांवर सक्रिय होते.
विक्रमी वेळेत येडेश्वरी शुगरची उभारणी करण्यासाठीही त्यांचा नावलौकिक झाला होता. त्यांच्या पुढील कारकीर्दीस खूप खूप शुभेच्छा!