बालाजी पबसेटवार/ वाढदिवस

यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे सर व्यवस्थापक (तंत्र) श्री. बालाजी पबसेटवार यांचा 19 ऑगस्ट रोजी वाढदिवस त्यानिमित्त त्यांना शुगरटुडे मॅगेझीनकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
श्री बालाजी पबसेटवार यांनी महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक या राज्यांमध्ये साखर उद्योगासाठी काम केले आहे. त्यांना साखर उद्योग क्षेत्राचा तब्बल 41 वर्षांचा अनुभव आहे .
सध्या ते कृष्णा सहकारी साखर कारखान्यामध्ये जनरल मॅनेजर (सर व्यवस्थापक) आहेत . त्यापूर्वी ते गुजरात मधील गणदेवी साखर कारखान्यामध्ये जनरल मॅनेजर होते .
त्यांचा साखर उद्योगाचा प्रदीर्घ अनुभव असून, या क्षेत्रातील तंत्रांचा त्यांचा गाढा अभ्यास आहे.
त्यांना पुनश्च खूप खूप शुभेच्छा.