‘बसवेश्वर शुगर’चा बॉयलर प्रदीपन समारंभ

आवडल्यास ही बातमी शेअर करा

श्री बसवेश्वर शुगर्स, बाळेगिरी, अथणी या साखर व इथनॉल प्रकल्पाचा बॉयलर अग्नी प्रदीपन कार्यक्रम उदगिरी कारखान्याचे संस्थापक डॉ. शिवाजीराव कदम यांच्या शुभ हस्ते आणि रघुनाथराव कदम, महेंद्रअप्पा लाड, जितेश भैया कदम, चंदूशेठ कदम, डॉ. प्रशांत कदम, ऍड. सुशांत कदम, बळीगिरीचे जि. प. सदस्य एमडी, जे.के. बापू जाधव व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »