‘भीमा’चा मिल रोलर पूजन सोहळा

आवडल्यास ही बातमी शेअर करा

सोलापूर : भीमा सहकारी साखर कारखान्याच्या ४४ व्या गंळीत हंगामाचा (२०२३-२०२४) मिल रोलर पूजन सोहळा २८ जून २०२३ रोजी कारखान्याचे युवा चेअरमन विश्वराज धनंजय महाडिक यांच्या हस्ते कारखाना कार्यस्थळावर संपन्न झाला.

यावेळी मातोश्री मंगलताई महाडिक, भीमा परिवाराचे प्रमुख राज्यसभा खासदार धनंजय (मुन्ना) महाडिक व सौ.अरूंधती महाडिक, युवा नेते पृथ्वीराज महाडिक, विराज (भैया) महाडिक, कारखान्याचे व्हाईस चेअरमन सतीश (अण्णा) जगताप, सर्व विद्यमान संचालक मंडळ, कार्यकारी संचालक एस.जे शिंदे, शेतकरी, सभासद अधिकारी, कर्मचारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »