‘भीमाशंकर’ येथे राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह

53 व्या राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह निमित्त सुरक्षेची शपथ घेताना भीमाशंकर सहकारी साखर कारखाना येथील कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना कारखान्याचे व्हाईस चेअरमन श्री. प्रदीप दादा वळसे पाटील व त्यांना शपथ देताना कारखान्याचे सेफ्टी ऑफिसर श्री. कपिल थोरात , लेबर ऑफिसर श्री. चंद्रशेखर मगर ,सुरक्षा अधिकारी श्री. कैलास गाढवे हेडटाईम किपर श्री. आदेश थोरात व इतर मान्यवर
