देशपांडे यांचा सन्मान
सातारा : जयवंत शुगर्स लि.चे प्रेसिडेंट आणि कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर चारुदत्त देशपांडे यांना नुकताच “Sugar Ethanol Bioenergy International Summit 2024 यांच्यातर्फे “LEADERSHIP AWARD in HIGHEST SUGAR RECOVERY IN MAHARASHTRA” हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
हा पुरस्कार 20 डिसेंबर 2024 रोजी गुरगाव (हरियाणा) येथे देण्यात येणार आहे.
त्याबद्दल देशपांडे यांचे साखर उद्योगाकडून अभिनंदन होत आहे.