अरुण चांगदेव पोरे यांचे निधन

बारामती ॲग्रो शुगर डिव्हिजनचे (शेटफळगडे) माजी चिफ इंजिनियर अरुण चांगदेव पोरे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने 8 सप्टेंबर रोजी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल (पुणे) येथे दुःखद निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर बारामती येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांना ‘शुगरटुडे’ च्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली