आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज

आवडल्यास ही बातमी शेअर करा

भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर माघ 30 , शके १९४६
सूर्योदय : ०७:०४ सूर्यास्त : १८:४०
चंद्रोदय : ००:२०, फेब्रुवारी २० चंद्रास्त : १०:५५
शक सम्वत : १९४६
संवत्सर : क्रोधी
उत्तरायण
ऋतु : शिशिर
चंद्र माह : माघ
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथि : षष्ठी – ०७:३२ पर्यंत
नक्षत्र : स्वाती – १०:४० पर्यंत
योग : वृद्धि – १०:४८ पर्यंत
करण : वणिज – ०७:३२ पर्यंत
द्वितीय करण : विष्टि – २०:४७ पर्यंत
सूर्य राशि : कुंभ
चंद्र राशि : तूळ – ०६:४९, फेब्रुवारी २० पर्यंत
राहुकाल : १२:५२ ते १४:१९
गुलिक काल : ११:२५ ते १२:५२
यमगण्ड : ०८:३१ ते ०९:५८
अभिजित मुहूर्त : कोई नहीं
दुर्मुहूर्त : १२:२९ ते १३:१६
अमृत काल : ०३:४०, फेब्रुवारी २० ते ०५:२७, फेब्रुवारी २०
वर्ज्य : १६:५५ ते १८:४३

निश्चयाचा महामेरू ! बहुत जनांसी आधारू
अखंड स्थितीचा निर्धारु ! श्रीमंत योगी ॥
यशवंत, कीर्तिवंत ! सामर्थ्यवंत, वरदवंत
पुण्यवंत, नीतिवंत ! जाणता राजा ॥
शिवरायाचे आठवावे रूप ! शिवरायाचा आठवावा प्रताप
शिवरायाचा आठवावा साक्षेप ! भूमंडळी ॥
शिवरायाचे कैसे बोलणे ! शिवरायाचे कैसे चालणे
शिवरायाचे सलगी देणे ! कैसी असे ॥

सकळ सुखाचा केला त्याग ! करुनी साधिजे तो योग
राज्यसाधनाची लगबग! कैसी केली ॥

  • समर्थ रामदास

१६३०: राष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म. (मृत्यू: ३ एप्रिल १६८०)

१८१८: पेशव्यांचे अखेरचे सरसेनापती सरदार बापू गोखले यांचे आष्टी येथे निधन.

माधव गोळवलकर (श्रीगुरुजीं) हे भारतातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या हिंदुत्ववादी-राष्ट्रवादी संघटनेचे द्वितीय सरसंघचालक होते. इ.स. १९४० – इ.स. १९७३ या काळात त्यांनी संघाचे पोषण आणि संवर्धन केले, त्याला भक्कम अखिल भारतीय आकार दिला. संघाची विचार प्रणाली त्यांनीच सूत्ररुपाने सांगितली. समाज जीवनाच्या विविध क्षेत्रात त्यांनी अनेक संस्था-संघटनांना सतत प्रेरणा दिली. श्रीगुरुजींचे जीवन अलौकिक आणि ऋषितुल्य होते. राष्ट्रजीवनाच्या विविध अंगाबाबत त्यांनी मूलभूत आणि क्रियाशील मार्गदर्शन केले. श्रीगुरुजी सर्वार्थाने राष्ट्रऋषी होते.

१९०६: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दुसरे सरसंघचालक माधव सदाशिव गोळवलकर तथा श्री गुरूजी यांचा जन्म. (मृत्यू: ५ जून १९७३)

  • घटना :
    १८७८: थॉमस एडिसन यांनी फोनोग्राफचे पेटंट घेतले.
    १८८४: यू. एस. ए. च्या दक्षिण भागाला ६० चक्रीवादळांनी तडाखा दिला.
    १९४२: पर्ल हार्बरच्या हल्ल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रुझव्हेल्ट यांनी जपानी वंशाच्या अमेरिकन नागरिकांना बंदिवासात ठेवण्याच्या आदेशावर सह्या केल्या.
    २००३: तंबाखू उत्पादनांच्या जाहिरातींवर संपूर्णपणे बंदी घालण्याच्या विधेयकाला केंद्रीय मंत्रीमंडळाने मंजुरी दिली.

• मृत्यू :

१९१५: थोर समाजसेवक, काँग्रेसचे अध्यक्ष, संसदपटू, भारत सेवक समाजाचे (Servants of India Society) संस्थापक नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांचे निधन (जन्म : ९ मे , १८६६ )

  • जन्म :
    १८९९: गुजरातचे दुसरे मुख्यमंत्री बळवंतराय मेहता यांचा जन्म. ( मृत्यू: १९ सप्टेंबर ,१९६५ )
    १९१९: मराठी नवकथेचे जनक अरविंद गोखले यांचा जन्म. (मृत्यू: २४ ऑक्टोबर १९९२)
    १९२२: पंजाबचे मुख्यमंत्री सरदार बियंत सिंग यांचा जन्म. (मृत्यू: ३१ ऑगस्ट १९९५)
आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »