डी. एम. रासकर / वाढदिवस शुभेच्छा

आवडल्यास ही बातमी शेअर करा

साखर क्षेत्रातील आदरणीय व्यक्तिमत्त्व आणि श्रीनाथ म्हस्कोबा कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) डी. एम. रासकर यांचा ३१ जुलै रोजी वाढदिवस. त्यानिमित्त ‘शुगरटुडे’च्या वतीने खूप खूप हार्दिक शुभेच्छा.

श्री. रासकर हे देशाच्या संपूर्ण साखर उद्योगात परिचित असे नाव आहे. त्यांचा या क्षेत्राचा प्रचंड मोठा अनुभव आहे. तसेच त्यांनी साखर उद्योगाबाबत अनेक शोधनिबंध विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सादर केले आहेत. सध्या ते नामांकित श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. आपल्या प्रज्ञेने त्यांनी या साखर कारखान्यांचा नावलौकिक देशभर वाढवला आहे. शेतकरीभिमुख अनेक प्रयोग यशस्वी केले आहेत.

त्यांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. साखर उद्योगासाठी प्रचंड तळमळीने काम करणाऱ्या अशा व्यक्तिमत्त्वाला ईश्वर दीर्घायुरोग्य देवो, हीच प्रार्थना…

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »