‘व्हीएसआय’चे वरिष्ठ अधिकारी गारे यांचे निधन

पुणे – वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे (‘व्हीएसआय) इन्स्ट्रूमेंटेमेशन विभागाचे प्रमुख आणि आदर्श व्यक्तिमत्व श्री. डी. एन. गारे यांचे गुरुवारी दु:खद निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर पुण्यात शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
शुगरटुडे मॅगेझीन परिवाराच्या वतीने त्यांना भावपूर्ण आदरांजली.