राष्ट्रीय साखर संघाच्या कार्यालयाला आयुक्तांची भेट

आवडल्यास ही बातमी शेअर करा

नवी दिल्ली : साखर आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांनी सोमवारी नवी दिल्ली येथील राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघाच्या (एनएफसीएसएफ) कार्यालयाला भेट दिली.

संघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रक़ाश नाईकनवरे यांनी त्यांचे स्वागत केले. साखर कारखानदारीचा नफा आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे उत्पन्न कसे वाढवता येईल यावर डॉ. खेमनार यांनी यावेळी चर्चा केली, असे नाईकनवरे यांनी सांगितले. सहकारी साखर कारखानदारीच्या विकासासाठी संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन नाईकनवरे यांनी आयुक्तांना दिले.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »